Friday, July 11, 2025 11:39:29 PM
राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे.
Apeksha Bhandare
2025-07-06 20:47:55
या आठवड्याच्या सुरुवातीला सरनाईक यांना अस्वस्थ वाटू लागले. बुधवारी रात्री त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
Jai Maharashtra News
2025-06-20 16:12:27
देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात राजेंद्र देवरे याने चोरून गांजाची शेती केली होती. पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या पथकाने कारवाई करत 11 किलो गांजा जप्त केला.
Avantika parab
2025-06-20 12:38:49
धुळे जिल्ह्यात हिंदी सक्तीविरोधात मनसेने शाळांना निवेदन दिले. राज ठाकरे यांच्या आदेशावर आधारित या मोहिमेत मराठीला डावलू नये, असा आग्रह ठेवण्यात आला. मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळांना पत्र देऊन शासनाला अभिप्
2025-06-20 12:30:31
ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मिळून खानदेशची कुलस्वामिनी आई एकवीरा देवीला महाआरती करून साकड घालण्यात आली.
Ishwari Kuge
2025-06-19 16:03:58
ड्युटीचा वेळ संपल्याने पायलटने उड्डाण करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. हा हाय व्होल्टेज ड्रामा सुमारे 45 मिनिटे चालला. नंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः पायलटची विनवणी केली.
2025-06-07 19:16:12
सोलापुरात डिलिव्हरी बॉयकडून महिलांचा गुपचुप व्हिडिओ काढून विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीकडून अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ सापडले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
2025-06-07 19:15:53
शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेला खड्डा रुग्ण व रुग्णवाहिकांसाठी संकट ठरत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अपघाताची शक्यता वाढली असून नागरिक प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराज आहेत.
2025-06-07 18:34:14
उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्यात नवनवीन माहिती समोर येत आहे.आता अमोलने पहिली गोळी झाडली असा जबाब प्रत्यक्षदर्शीने नोंदवला आहे.
2025-06-07 11:24:42
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल प्रशासन आणि पारदर्शक सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीतून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे.
2025-06-07 10:28:38
लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीवरून आरोप - प्रत्यारोप सध्या पाहायला मिळत आहे. 'मतांसाठी राज्याच्या तिजोरीची लूट केली गेली', शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केली आहे.
2025-06-02 17:04:39
धुळे जिल्ह्यात कृषी विभागाने बोगस बियाण्यांवर मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात तीन ठिकाणी कारवाई करत कृषी विभागाने सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
2025-06-02 16:06:57
धुळ्यात शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपये सापडल्याचं प्रकरण उघड झालं होतं. या प्रकरणात 9 दिवसानंतर अर्जून खोतकरांच्या पीएवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2025-05-31 21:18:02
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रुखवतावरून सुपेकर कुटुंबाचा सहभाग उघडकीस आला. आर्थिक व्यवहारामुळे प्रकरण प्रशासनाकडे गंभीर झाले आहे.
2025-05-31 18:17:18
शनिवारी बोरिवली पश्चिम येथील एका उंच इमारतीत कार पार्किंग लिफ्ट 7 मीटर खोल खड्ड्यात कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेत आणखी एक व्यक्ती गंभीर झाला.
2025-05-31 17:35:18
धुळे शहरात पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे पत्नीचा पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन खून; पतीसह पाच जण अटकेत, परिसरात खळबळ.
2025-05-31 17:22:36
छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत.
2025-05-28 12:22:46
एसयूव्ही दुभाजकाला धडकल्यानंतर रस्त्यावर थांबल्याने हा अपघात झाला. सर्व प्रवासी सुरक्षित होते आणि ते गाडी हलवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली.
2025-05-27 16:56:18
धुळ्यात कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ न झाल्याने शेतकरी नाराज; विक्रीऐवजी साठवणुकीवर भर, निर्यात शुल्क हटवूनही बाजारात तेजी नाही.
2025-04-21 17:53:39
बीड वनविभागाच्या ताब्यात सतीश भोसलेला मारहाण झालीच नाही, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप
Manoj Teli
2025-04-05 08:18:40
दिन
घन्टा
मिनेट