Friday, July 11, 2025 11:23:15 PM
आईने पोटच्या मुलीला अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. मोठ्या मुलीने मारहाणीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. दिव्यातील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे.
Apeksha Bhandare
2025-07-08 10:44:38
मद्यपान करून पतीने पत्नीसोबत भांडण केल्याने संतापलेल्या पत्नीने, 'दारू का पितोस?' असं म्हणत मजबूत लाकडी दांडाचा वापर करून पतीच्या डोक्यावर जोरात मारले.
Ishwari Kuge
2025-07-02 10:59:31
बापाने मुलीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारुच्या नशेत बापाने दहा वर्षीय मुलीची हत्या केली आहे. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील ही घटना आहे.
2025-06-30 12:12:58
कर्जबाजारीपणातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलेले आहे. पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली आहे. धाराशिवमधील बावी गावातील खळबळजनक प्रकार आहे.
2025-06-16 19:50:14
कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर तो थेट सोलापूर पोलिस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली
Avantika parab
2025-06-07 17:42:38
वरुड तालुक्यातील बहादा गावात वडिलांनी स्वतःसाठी आणलेली दारू मुलगा प्यायल्याने संतप्त होऊन झोपेत असलेल्या 32 वर्षीय मुलाचा काठीने वार करून खून केला. आरोपी अटकेत आहे.
2025-06-03 13:53:38
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच पैशांची मागणी करत विवाहितेला पतीने घरात डांबून, दोरीने बांधून, शोल्डर गरम करून चटके दिले.
2025-06-01 11:22:31
मुंबईतील चेंबूर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. शरीरसंबंधांना नकार दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
2025-05-31 18:30:02
धुळे शहरात पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे पत्नीचा पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन खून; पतीसह पाच जण अटकेत, परिसरात खळबळ.
2025-05-31 17:22:36
पनवेल तालुक्यात सोनम केणीने मुलीची हत्या करून आत्महत्या केली. सासरच्यांच्या मानसिक व आर्थिक छळामुळे ही घटना घडली, आरोपी अजून फरार आहेत, न्यायासाठी कुटुंबीय लढत आहेत.
2025-05-30 14:12:00
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेचे हुंडाबळी प्रकरण राज्यात गाजत आहे.
2025-05-28 09:40:57
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील उच्चभ्रू परिसर असलेल्या गंगापूरमध्ये एका विवाहित महिलेच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे.
2025-05-24 10:02:46
पुण्यात हडपसरमध्ये देवकी पुजारीने हुंडा छळाला कंटाळून आत्महत्या केली. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतरची ही दुसरी धक्कादायक घटना समाजाला गंभीर प्रश्न विचारते.
2025-05-22 21:29:16
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षांच्या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली.
2025-05-22 19:45:55
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवरा, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आले आहे.
2025-05-21 17:03:26
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यावर वैष्णवीचा बळी घेतल्याचा आरोप आहे. हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2025-05-21 14:36:20
पेन्शनसाठी आईला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलाने आईच्या डोक्यात कुकरने हल्ला केला आहे.
2025-05-13 16:29:51
मासिक पाळीमध्ये स्वयंपाक न केल्यामुळे सासू आणि नणंदेने विवाहितेचा छळ केला. त्यामुळे, विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.
2025-05-02 18:12:29
कर्नाटकचे माजी DGP ओम प्रकाश यांची पत्नी व मुलीनेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड; घरगुती वादातून 10 वेळा भोसकून हत्या, मुलाने दिली पोलिसांत तक्रार.
Jai Maharashtra News
2025-04-22 20:21:03
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पत्नीच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे पतीने तिच्या परवानगीशिवाय काढून दारूवर उडवले. जेव्हा पत्नीने याविषयी जाब विचारला, तेव्हा पतीने संतापाच्या भरात पत्नीवर कोय
Samruddhi Sawant
2025-03-17 17:48:56
दिन
घन्टा
मिनेट