Friday, April 25, 2025 09:20:03 PM
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिला आहे. गद्दार टिप्पणीप्रकरणी दाखल एफआयआरवर अंतिम निर्णय होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
Jai Maharashtra News
2025-04-25 14:03:18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सुखरूप परतलेल्या प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना धीर देऊन मुंबईकडे रवाना केले. सुखरूप परतलेल्या पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
Ishwari Kuge
2025-04-24 18:32:08
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. श्रीनगरमध्ये अडकलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणणार असे आश्वासन शिंदेंनी यावेळी दिले आहे.
Apeksha Bhandare
2025-04-23 19:33:01
मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी, शिवसेना आक्रमक असून हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला.
2025-04-23 14:58:14
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारी नाशिकमध्ये निर्धार शिबिर पार पडला. यामध्ये, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या सोबत गेलेले आमदारांवर घणाघात टीका केली.
2025-04-18 07:47:12
राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीवर विचारले असता शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी परखड प्रतिक्रिया दिली.
Samruddhi Sawant
2025-04-16 13:56:02
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादरमधील त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवास्थानी दाखल झाले आहेत.
2025-04-15 21:21:51
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शनिवारी आणि रविवारी झालेल्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण आले आहे.
2025-04-13 19:11:13
मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एक महत्त्वाची व्यक्ती मानल्या जाणाऱ्या संजना घाडी माजी नगरसेविका आहेत आणि त्यांनी पक्षात उपनेतेपद भूषवले आहे.
2025-04-13 17:26:37
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
2025-04-04 19:40:00
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारचा दिवस ठाकरेंसाठी दुर्दैवी असल्याचा हल्लाबोल ठाकरेंवर केला आहे.
2025-04-03 17:47:13
पुण्यातील अलका चौकात ठाकरेंच्या शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र झळकत आहे.
2025-03-27 10:37:13
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या गाण्यांची मैफिल रंगलीय.
Manasi Deshmukh
2025-03-26 17:26:00
हास्य कलाकार कुणाल कामरा सध्या वादात सापडला आहे. कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त शब्द वापरला आहे. कामराच्या वक्तव्याने शिवसैनिक संतापल्याचे पाहायला मिळाले.
2025-03-25 16:59:31
कुणाल कामरा यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्हाला व्यंग समजते, पण त्याला एक मर्यादा असायला हवी.
2025-03-25 14:13:45
राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
2025-03-21 20:28:42
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये औरंगजेबाची कबर फोडणाऱ्या व्यक्तीला 5 बिघा जमीन आणि 11 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
2025-03-18 16:03:53
मंगळवारी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'छावा चित्रपटामुळे औरंगजेबाच्या विरोधात लोकांचा रोष निर्माण झाला आहे, परंतु असे असूनही, महाराष्ट्र शांत राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.
2025-03-18 14:13:31
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर औरंगजेबाशी तुलना करत जहरी टीका केली
2025-03-18 14:11:15
नागपूरमधील हिंसाचार हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
2025-03-18 14:06:38
दिन
घन्टा
मिनेट