Saturday, July 12, 2025 09:20:07 AM
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे स्थानिक मुद्द्यांवर आधारित असतात आणि त्यात अशा युतींची आवश्यकता नसते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Jai Maharashtra News
2025-07-10 16:32:16
बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन. मतदार यादी पुनर्रचनेतील पक्षपातीपणाविरोधात पाटण्यातून चक्का जाम आंदोलनाला सुरुवात.
Avantika parab
2025-07-09 15:33:08
चिराग पासवान यांनी छपराच्या राजेंद्र स्टेडियममधून घोषणा केली आहे की, त्यांचा पक्ष बिहारमधील सर्व 243 विधानसभा जागा लढवेल.
2025-07-06 18:12:58
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात केंद्राला नोटीस बजावली असून विद्यमान सरन्यायाधीशांना देण्यात आलेला बंगला कोणताही विलंब न करता रिकामा करण्यास सांगितले आहे.
2025-07-06 15:28:17
देशातील कोट्यवधी शेतकरी सध्या 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या हप्त्यात 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
2025-07-06 14:57:44
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
2025-07-06 14:10:05
संजय गायकवाड यांच्या छत्रपतींबाबतच्या वक्तव्यावरून वाद; सोशल मीडियावर संताप, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महाराष्ट्रात नव्या राजकीय हालचालींची शक्यता.
2025-07-06 09:21:31
वरळीतील ‘विजयी मेळावा’वरून आशिष शेलार यांचा सेनेवर जोरदार हल्ला; ही भाषेसाठी नव्हे, निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी असल्याची टीका.
2025-07-05 15:08:05
साई संस्थानमध्ये माजी सैनिकांच्या नावाने बोगस भरतीचा आरोप; 84 सुरक्षारक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी, जिल्हा माजी सैनिक समितीचा अहवाल लवकरच.
Avantika Parab
2025-06-29 18:57:54
बिहारमध्ये मोबाइलद्वारे मतदानाची सुविधा सुरू; पाटणा, रोहतास, चंपारणमधील नगरपालिका निवडणुकीत वापर, 10 हजारांहून अधिक मतदारांची नोंदणी.
2025-06-29 17:43:59
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 18 संचालका पदांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-06-29 12:24:10
इराण-इस्रायल तणाव वाढतोय. युद्धबंदीनंतरही इराणचे मिसाईल हल्ले सुरूच आहेत. ट्रम्पची मध्यस्थी अपयशी ठरली. अणुकेंद्रांवरील हल्ल्यामुळे इराणचं मोठं नुकसान झालं आहे.
2025-06-24 20:15:07
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार गटाच्या निळकंठेश्वर पॅनलची आघाडी; अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास प्रवर्गात आघाडी निर्णायक, चौरंगी लढतीत रंगत वाढली.
2025-06-24 17:25:37
उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून ठाण्यात डिवचणारे बॅनर; 'Come on, kill me' विरुद्ध 'Come on, save me' वादात शिंदे-ठाकरे संघर्ष पुन्हा उफाळला, कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण.
2025-06-22 12:46:26
दिव्यात हप्ता वसुलीविरोधात आवाज उठवणाऱ्या रोहिदास मुंडेंवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; दीपेश म्हात्रे, तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांकडे दलालांविरोधात कारवाईची मागणी.
2025-06-22 11:32:18
नाना पटोले यांनी फडणवीसांची नटसम्राटाशी तुलना करत भाजप सरकारच्या शेतकरी धोरणांवर व निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. कर्जमाफी, रुल 93 बदल, व न्यायालय अवहेलना यावरून सवाल उपस्थित.
2025-06-22 10:46:27
तुळींजमधील शाळेत दाखल्याच्या वादातून मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ, संचालिकेला मारहाण. दाखल्याच्या विलंबामुळे पालक संतप्त; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली.
2025-06-19 13:58:53
भरत गोगावले अघोरी पूजेसंदर्भात पुन्हा चर्चेत; व्हिडिओ व्हायरल, सूरज चव्हाण यांचा आरोप. गोगावले यांचा विरोध, राजकीय संघर्षाला नवे वळण. रायगड पालकमंत्रिपदावरून तणाव वाढतोय.
2025-06-19 12:19:40
मुंबई मेट्रो 3 च्या बीकेसी व वरळी स्थानकातही पावसाच्या गळतीचा मुद्दा समोर; काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी टीकेची झोड उठवत सरकारवर आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली.
2025-06-19 11:22:45
सिंधुदुर्गात महायुतीतील भाजप-शिवसेना नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर; नितेश-निलेश राणेंमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप, स्वबळावरील निवडणूक लढतीची शक्यता गाजतेय.
2025-06-19 10:41:39
दिन
घन्टा
मिनेट