Tuesday, December 10, 2024 05:45:11 PM
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओत दावा करण्यात आला होता की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) हॅक केली गेली होती.
Manoj Teli
2024-12-01 20:10:48
"मोदी आणि योगी यांच्या भाषणांमुळे समाजात ध्रुवीकरण झाले, आणि त्याचवेळी पैशांचा वापर अधिक झाला," असे ते म्हणाले. त्यांनी निवडणूक आयोगावर देखील गंभीर आरोप...
2024-12-01 17:49:28
ईव्हीएम बंद करण्यासाठी करण्यात आले आंदोलन
Manasi Deshmukh
2024-12-01 16:26:13
इंग्रजी वृत्तपत्राने मतांमध्ये तफावत असल्याचा दावा केला होता. हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने तो फेटाळला आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-28 13:24:56
महाविकास आघाडीच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) विधानसभा निवडणुकीत जप्त झाली आहे. यात काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार आहेत.
Apeksha Bhandare
2024-11-27 08:07:28
निवडणुकीसाठी प्रचार करत असताना अनेक नेत्यांनी दिलेल्या घोषणांवरुन वाद झाले. या वादाला कारण ठरलेल्या घोषणांबाबत निवडणूक आयोगाने अहवाल तयार केला आहे.
2024-11-22 10:26:12
सज्जाद नोमानी यांचा व्होट जिहाद बाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ आशिष शेलार ट्वीट करुन लक्ष द्या, असे आवाहन केले आहे.
2024-11-16 13:50:00
निवडणूक आयोगाचा आदेश आला आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली.
2024-11-04 13:42:47
निवडणूक आयोगाने महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत तत्काळ कारवाई करावी - शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी
2024-11-01 19:05:10
छत्रपती संभाजी यांच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे.
2024-10-01 13:37:07
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
Aditi Tarde
2024-08-12 21:02:29
लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढवून आठ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या नेतृत्वातील राशपला निवडणूक आयोगाने दिलासा दिला.
2024-07-19 16:00:19
पुण्यात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पोलिसांची हुज्जत घातली.
2024-05-12 12:33:18
Jai Maharashtra News
2024-05-11 11:02:17
2024-04-26 11:50:30
2024-03-16 09:12:19
दिन
घन्टा
मिनेट