Sunday, April 27, 2025 07:47:18 PM
पंतप्रधान शाहबाज शरीफ, पीपीपी नेते बिलावल भुट्टो यांच्यानंतर आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.
Jai Maharashtra News
2025-04-27 08:39:57
शनिवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील कलारस भागात लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद तडवा याचे घर पाडले.
2025-04-27 08:26:09
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहाटे 2:31 च्या सुमारास, अग्निशमन दलाला करिमभॉय रोडवरील ग्रँड हॉटेलजवळील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालय असलेल्या बहुमजली कैसर-ए-हिंद इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली.
2025-04-27 08:22:40
जम्मू-काश्मीर येथील कुलगाम जिल्ह्यातील कुलगाम पोलिसांनी 1 आरआर आणि 18 बीएन सीआरपीएफ यांच्यासह त्यांच्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-04-26 21:05:03
पाकिस्तानच्या गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या लाहोरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागली होती. माहितीनुसार, ही आग प्रचंड मोठी होती.
2025-04-26 20:15:04
काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी लष्कराच्या सैन्यांकडून विनाकारण गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.
Apeksha Bhandare
2025-04-26 09:38:04
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सिक्युरिटी महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही.
2025-04-25 12:57:47
चीनमध्ये रेडमी टर्बो 4 प्रो लाँच करण्यात आला. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
2025-04-25 12:48:49
भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे. शहरातील खोका कंपाऊंड परिसरातील घटना आहे. आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे.
2025-04-25 10:28:26
उन्हाळ्यात काही वस्तू तुमच्या कारमध्ये चुकूनही ठेवू नका. जर तुमची कार उन्हात पार्क केलेली असेल, तर कारच्या आत या गोष्टींमुळे स्फोट होऊ शकतो. शिवाय, शक्यतो कार उन्हात पार्क करणे टाळावे.
Amrita Joshi
2025-04-21 18:41:45
अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात 327 अमेरिकन विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले. त्यापैकी 50 टक्के विद्यार्थी भारतीय होते.
2025-04-19 16:58:36
जोसेफिन-पॅसिफिक लोकुमु या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य डीआरसीमधील काँगो नदीवर एका लाकडी बोटीत शेकडो प्रवासी होते. त्यादरम्यान बोटीला आग लागली.
2025-04-19 16:23:09
बांधकाम सुरू झाल्यामुळे, भिडे पूल रविवार, 20 एप्रिल 2025 (सोमवार सकाळी) रात्री 12 वाजल्यापासून 6 जून 2025 पर्यंत दीड महिन्याचा कालावधी वाहनांसाठी बंद राहील.
2025-04-18 19:47:49
जर योजना सुरळीत पार पडल्या तर मे महिन्याच्या सुरुवातीला हा शेवटचा भाग जनतेसाठी खुला होऊ शकतो, ज्यामुळे नागपूर ते मुंबई असा अखंड प्रवास करता येईल.
2025-04-18 17:51:48
गाडी चालवणाऱ्या तरुणाचे नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी झाडाला धडकली. या अपघातात दुचाकीवरून पडलेल्या तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला.
2025-04-18 15:18:31
पुणे महानगरपालिकेने खाजगी टँकर चालकांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा थेट परिणाम पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी खाजगी टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांवर होणार आहे.
2025-04-17 20:50:02
बसला आग लागल्याने वर्दळीच्या मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. आग लागली तेव्हा बसमध्ये सुमारे 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते.
2025-04-17 19:16:00
एका फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः मृतांच्या संख्येची पुष्टी केली आहे.
2025-04-13 17:05:06
हा अपघात लोअर मॅनहॅटन आणि जर्सी सिटी दरम्यान झाला. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.
2025-04-11 09:02:48
गुलाबी चंद्राची कल्पना फक्त प्रेम-कविता करणाऱ्या कवींच्या डोक्यात आली असेल. मात्र, गुलाबी चंद्र ही फक्त एक कल्पना नसून ती एक अत्यंत महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना आहे.
2025-04-10 21:21:57
दिन
घन्टा
मिनेट