Friday, July 11, 2025 11:21:54 PM
पावसाळ्यात शहर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची आणि रस्त्यांवर पाणी साचण्याची तयारी करत आहे.
Apeksha Bhandare
2025-07-05 19:13:39
6 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, पुणे, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असून, विदर्भ-मराठवाड्यातही पाऊस सक्रीय होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Avantika parab
2025-07-03 16:55:49
विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुढील 3 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
2025-06-30 13:43:45
अरबी समुद्र आणि खंभातच्या आखातातून दमट वारे वाहत आहेत, ज्यामुळे पावसासाठी अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण होत आहे.
Jai Maharashtra News
2025-06-24 17:13:22
गेल्या 24 तासात दिल्ली, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. आजही अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-06-18 11:29:04
मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय, वाहतूक विस्कळीत; ऑरेंज अलर्ट जारी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; आणखी पावसाचा इशारा कायम आहे.
2025-06-16 08:14:13
राज्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या ठिकठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे.
2025-06-14 10:22:08
राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पालक यांचे दर गगनाला भिडले आहेत.
Ishwari Kuge
2025-06-01 20:47:45
मराठवाड्यात मुसळधार कोसळणाऱ्या आणि जराही उसंत न घेतलेल्या पावसाने हाती आलेलं पीक जमीनदोस्त केलं आहे. हाता तोंडाशी आलेलं उभं पीक अवकाळी पावसामुळे मातीत गेलं आहे.
2025-05-31 19:13:20
भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
2025-05-31 16:32:11
पुणे, सातारा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.
2025-05-26 21:16:36
मुंबईत यंदा मान्सून विक्रमी वेळेत दाखल झाला आहे. 16 दिवस आधीच मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले असून, हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
2025-05-26 12:43:02
महाराष्ट्रात जोरदार मान्सूनचं आगमन! सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत. प्रशासन सतर्क; नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन.
2025-05-26 08:28:18
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामान बदलले असून मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2025-05-23 15:11:30
राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावत शेतकऱ्यांच्या संकटात भर घातली आहे. मार्च-एप्रिलच्या मोसमात काढणीच्या तयारीत असलेल्या पिकांवर वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट
Samruddhi Sawant
2025-04-04 09:37:47
Maharashtra Weather Alert : येत्या २४ तासांमध्ये पावसाचं जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
Gouspak Patel
2025-04-04 08:30:54
फेंगल चक्रीवादळामुळे आलेल्या वाऱ्याच्या स्थित्यंतरामुळे ढगाळ वातावरण तयार झाले असून याचा परिणाम म्हणून तापमानात वाढ होत आहे.
2024-12-04 21:01:01
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने बहुतांश धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Gaurav Gamre
2024-09-01 15:49:39
दिन
घन्टा
मिनेट