Monday, June 23, 2025 06:04:28 AM
कोणत्याही महिलेला पासपोर्टसाठी तिच्या पतीची संमती किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नाही. असे करणे हे पुरुष वर्चस्ववादाचे प्रतीक आहे, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
Jai Maharashtra News
2025-06-22 19:00:14
उच्च न्यायालयाकडून धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. पोटगीबाबतच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-20 20:28:27
मराठा आरक्षणाच्या वैधतेवरील आजची सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला होणार आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून नव्यानं सुनावणी सुरु झाली.
2025-06-11 21:29:03
कोलकाता उच्च न्यायालयाने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली यांना जामीन मंजूर केला आहे. परंतु, न्यायालयाने पानोलीला ती देश सोडून जाणार नाही, अशी अट घातली.
2025-06-05 18:24:53
संविधानाच्या कलम 19(1)(अ) नुसार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली जाते, परंतु ते भारतीय सैन्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करण्यासाठी नाही, अशी टिपण्णी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केली
2025-06-04 21:26:20
मुलाच्या ताबा मिळवण्यासाठी त्याच्या आई आणि वडिलांच्यातील लढाईत न्यायालयाने वडिलांचा आक्षेप फेटाळून लावला. तसेच, वडिलांना दंडही सुनावला.
Amrita Joshi
2025-05-31 17:05:11
हुंड्यासाठी झालेल्या छळाची पत्नी किंवा तिच्या नातेवाईकांनी औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही, याचा अर्थ हे आरोप खोटे ठरतात, असे होत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केली.
2025-05-28 19:42:53
मराठा आरक्षणाच्या याचिकांवर फेरसुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले असून, संपूर्ण महाराष्ट्राचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
2025-05-17 11:56:17
नीरव मोदीचा हा आतापर्यंतचा दहावा प्रयत्न होता, जो न्यायालयाने फेटाळला. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) शी संबंधित 6,498.20 कोटींच्या घोटाळ्यातील नीरव मोदी हा प्रमुख आरोपी आहे.
2025-05-16 14:26:14
सोनू निगम यांच्या 'कन्नड गाणं' मागणीवर दिलेल्या विधानावरून वाद; न्यायालयात याचिका, 15 मे रोजी सुनावणी.
2025-05-14 13:39:03
बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई अंतर्गत जैन मंदिर पाडले. मात्र आता जैन मंदीरावर 5 मे पर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश देण्यात आले आहेत.
Samruddhi Sawant
2025-05-02 10:26:59
दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तिच्या वडिलांनी, म्हणजेच सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते.
Ishwari Kuge
2025-05-01 21:19:55
एल्फिन्स्टन पूलाच्या पाडकामावरून वाद वाढला असून, याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. पूल तोडण्याआधी पर्यायी वाहतुकीची सोय करावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी.
2025-04-30 11:52:58
दिल्ली उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, हे गाणे प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद फैयाजुद्दीन आणि वसिफुद्दीन डागर यांचे वडील आणि काका यांनी रचलेल्या 'शिव स्तुती'ची प्रत आहे.
2025-04-29 14:15:59
न्यायालयाने म्हटले की, पीडितेचा जबाब आणि वैद्यकीय अहवालावरून आरोपीने बलात्कार केला किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध होत नाही.
2025-04-26 18:04:41
गोदावरी नदीतील प्रदूषित पाण्याचा मानवी वापर रोखावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
2025-04-26 12:36:57
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिला आहे. गद्दार टिप्पणीप्रकरणी दाखल एफआयआरवर अंतिम निर्णय होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-04-25 14:03:18
नाशिक जिल्ह्यातील काठेगल्ली येथील सातपीर दर्गा विरोधी कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दर्गा ट्रस्टकडून पालिकेच्या नोटीशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
2025-04-17 15:58:52
दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती एस कोतवाल आणि न्यायमूर्ती एस मोडक यांच्या खंडपीठाने आपला आदेश राखून ठेवला.
2025-04-17 12:36:02
उच्च न्यायालयाने महिलेविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले. खरंतर, एका महिलेने तिच्या वहिणीवर दातांनी चावल्याचा आरोप करत पोलिसात एफआयआर दाखल केला होता.
2025-04-14 15:36:26
दिन
घन्टा
मिनेट