Wednesday, June 25, 2025 12:19:26 AM
भारताच्या ब्राह्मोस हल्ल्यानंतर पाकिस्तानात तणाव वाढला. शरीफ यांनी कबूल केले की पाकिस्तानच्या लष्कराला हल्ल्याची कल्पना नव्हती, सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण.
Avantika parab
2025-05-30 16:30:38
उद्या म्हणजेच गुरुवारी पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यांमध्ये नागरी संरक्षण मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. मॉकड्रिल दरम्यान, लोकांना युद्धादरम्यान कसे टिकून राहायचे हे शिकवले जाईल.
Jai Maharashtra News
2025-05-28 18:27:26
पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. संपूर्ण देश कर्जाच्या पैशावर चालतोय. दहशतवादाला पोसणारा शेजारी देश आपल्या नागरिकांना मूलभूत सुविधाही देऊ शकत नाही. त्यामुळे अंतर्गत बंडाचा आवाज तीव्र झालाय.
Amrita Joshi
2025-05-22 21:41:01
राजनैतिक मोहिमेअंतर्गत, सरकार पुढील आठवड्यापासून भारतीय नेत्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवेल जेणेकरून जागतिक व्यासपीठावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश करता येईल.
2025-05-16 17:48:24
चीनचे गुप्तचर जहाज 'दा यांग हाओ' मलाक्का सामुद्रधुनीतून बंगालच्या उपसागरात पोहोचले. मग भारतीय नौदल तातडीने सतर्क झाले. ही संशोधन जहाजे असल्याचे चीनकडून सांगितले जाते. पण खरी बाब वेगळीच आहे.
2025-05-16 16:56:29
नूर खान एअरबेसवर भारतीय क्षेपणास्त्र यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर पाकिस्तानने मुख्यालय हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
2025-05-16 14:45:45
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानसह चीनलाही झटका बसला आहे. 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली. तेव्हापासून चिनी संरक्षण शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
2025-05-13 16:34:42
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत-पाकिस्तान युद्धबंदी झाल्यानंतर पहिल्यांदाच देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी 'भारत अणुशक्तीची धमकी सहन करणार नाही,' असा कडक इशारा पाकिस्तानला दिला आहे.
2025-05-12 19:39:40
बोर्डाने सर्वांना तोंडी सांगितले आहे की, ते लवकरच नवीन वेळापत्रक बनवून आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहेत. बीसीसीआयने अद्याप काहीही सांगितले नसले तरी त्यांनी तयारी सुरू केली आहे.
2025-05-11 17:36:09
एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा आहे. जर त्याने त्याच्या कारवाया थांबवल्या नाहीत तर पंतप्रधान मोदी त्याचे शेपूट कापून टाकतील.'
2025-05-11 13:53:08
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर, भारतीय हवाई दलाने त्यांच्या एक्स हँडलवर ट्विट करून ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
2025-05-11 12:34:20
पाकिस्तानी सैन्य ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतावर सतत हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे, पाकिस्तान आता भारतीय हवाई दलाच्या एका महिला पायलटला ताब्यात घेतल्याचा दावा करत आहे.
2025-05-10 14:50:23
भारताताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. आता पाकिस्तानने भारताविरोधात 'बुन्यान अल मारसूस' ऑपरेशन सुरू केले आहेत. हा एक अरबी शब्द आहे.
2025-05-10 12:31:49
शुक्रवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) जाणाऱ्या आणि येणाऱ्या 100 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
2025-05-09 17:24:11
देशाच्या स्वाभिमानाचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' हे एक आवश्यक पाऊल असल्याचे आरएसएसने म्हटले आहे.
2025-05-09 17:07:24
भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने भारताने सुरक्षा कारणास्तव २४ नागरी विमानतळ तात्पुरते बंद केले; 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत संरक्षण उपाययोजना सुरु.
2025-05-09 09:26:34
असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. असीम मुनीरवर त्यांचा वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप आहे.
2025-05-09 01:17:17
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळण्यात आले होते. त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा अर्थ काय, तो तुम्ही समजू शकता.
2025-05-08 23:03:08
TRF या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पाकिस्तानने UNSC मध्ये हा हल्ला TRF ने केलाच नसल्याचे सांगितले. भारताने पाकिस्तानच्या या खोटारडेपणावर खडे बोल सुनावले.
2025-05-08 19:58:21
भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL वर परिणाम; धर्मशाला विमानतळ बंद झाल्यामुळे 11 मेचा PBKS vs MI सामना अहमदाबादला हलवण्यात आला.
2025-05-08 18:45:36
दिन
घन्टा
मिनेट