Wednesday, June 25, 2025 01:14:47 AM
पाकिस्तानने आतापर्यंत सिंधू पाणी कराराच्या पुनर्संचयनासंदर्भात भारताला चार पत्रे पाठवली आहेत. या चार पत्रांपैकी एक पत्र ऑपरेशन सिंदूर नंतर पाठवण्यात आले होते.
Ishwari Kuge
2025-06-07 16:30:10
पंतप्रधान मोदी गोळ्या आणि पाणी थांबवण्याबद्दल बोलत आहेत. भारत आम्हाला सतत धमकावत आहे, पण जर पुन्हा युद्ध झाले तर आम्ही भारताला धडा शिकवू, अशी धमकी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला देली आहे.
Jai Maharashtra News
2025-06-04 15:32:42
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानातील 20 नव्हे तर 27 ठिकाणे उद्ध्वस्त केली. पाकिस्तानने स्वतः त्यांच्या कागदपत्रात यासंदर्भात खुलासा केला आहे.
2025-06-03 16:02:12
गद्दार सुनीता पाकिस्तानातील तीन लोकांच्या संपर्कात होती. हे तिघे पाकिस्तानी नागरिक आहेत की गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असणारे एजंट? याचा तपास नागपूर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे.
2025-06-02 15:30:30
ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या रवी वर्माची 2 जून रोजी पोलीस कोठडी संपणार आहे. तसेच, सोमवारी ठाणे न्यायालयात एटीएसची (ATS) टीम आरोपी रवी वर्माला हजर करणार आहे.
2025-06-02 14:38:30
गुरुवारी विविध विद्यापीठांच्या कुलगुरू, प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांशी बोलताना मुनीर म्हणाले की, हा 24 कोटी पाकिस्तानी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे.
2025-05-30 14:37:25
गांधीनगरमधील रोड शोनंतर आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी गेल्या दोन दिवसांपासून गुजरातमध्ये आहे, काल वडोदरा, दाहोद, भूज, अहमदाबाद आणि आज सकाळी गांधीनगरला गेलो.
2025-05-27 15:20:18
बीएसएफचे महानिरीक्षक एमएल गर्ग यांनी सांगितलं की, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान सीमेवरून अनेक ठिकाणी लक्ष्य करण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु प्रत्येक कट उधळून लावण्यात आला.
2025-05-26 22:36:23
भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ बहरीनला पोहोचले आहे. येथे शिष्टमंडळाने भारताचा दृष्टिकोन मांडला आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश केला.
2025-05-25 12:41:09
असोसिएट प्रोफेसर अली खान महमूदाबाद यांची पोस्ट सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. भाजप युवा मोर्चाच्या एका नेत्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
2025-05-18 15:46:41
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. आता जावेद अख्तर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
2025-05-18 13:37:22
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला असून तिन्ही सैन्याने विटेला दगडाने उत्तर दिले, असं अमित शाहा यांनी म्हटलं आहे.
2025-05-17 18:39:15
पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण, निधी आणि शस्त्रे पुरवत असून तो भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छित आहे, असा आरोप ओवेसींनी केला आहे.
2025-05-17 17:44:36
राजनैतिक मोहिमेअंतर्गत, सरकार पुढील आठवड्यापासून भारतीय नेत्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवेल जेणेकरून जागतिक व्यासपीठावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश करता येईल.
2025-05-16 17:48:24
'भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या युद्धात मी मध्यस्ती केलीच नाही', असे ट्रम्प यांनी विधान केले. तसेच, 'भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्धात मी मध्यस्थी केली असं मुळीच म्हणणार नाही.
2025-05-16 07:46:55
आता तुर्कीची पाकिस्तानला पाठीशी घालण्याची वृत्ती पाहून भारतीय व्यावसायिकांनी तुर्कीसोबत काम न करण्याची घोषणा केली आहे.
2025-05-14 11:22:17
भारत-पाकिस्तान युद्धात तुर्की पाकिस्तानला खुलेआमपणे पाठिंबा देत असल्यामुळे भारतीय आक्रमक आहेत. यामुळे, भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवर 'बॅन तुर्की' अशी घोषणा करून बहिष्कार टाकला आहे.
2025-05-12 15:08:56
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणामुळे देशभरातील काही विमानतळे बंद करण्यात आली होती. परंतु, ही बंदी आता उठवण्यात आली असून ती नियमित नागरी उड्डाणांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
2025-05-12 14:55:21
श्रीनगर येथे केलेल्या हल्ल्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावर पंतप्रधान मोदींनी काश्मीरच्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचे संभ्रमस्थान न ठेवता पुन्हा एकदा देशाची भूमिका स्पष्ट केली आहे.
2025-05-11 21:16:22
भारत-पाकिस्तान सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
2025-05-11 15:45:19
दिन
घन्टा
मिनेट