Friday, July 11, 2025 11:50:15 PM
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील गन कॅरेज फॅक्टरी (GCF) 18 लाईट फील्ड गन (LFG) बनवत आहे. मात्र, ऑपरेशन सिंदूरनंतर याच्या मागणीत वाढ झाली आहे. आता यांची संख्या 36 पर्यंत वाढवण्याचा निर्णय झाला आहे.
Amrita Joshi
2025-07-04 17:52:22
TTP च्या दहशतवाद्यांनी मेजर मोईज अब्बास शाह यांना ठार मारल्याची बातमी आहे. मेजर मोईज अब्बास शाहने 2019 मध्ये भारतीय हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडले होते.
Jai Maharashtra News
2025-06-25 18:38:49
अग्निवीर जवान महेंद्र ताजनेवर 25 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप; वाशिम पोलिसात गुन्हा दाखल, तातडीने अटकेची मागणी.
Avantika Parab
2025-06-04 21:03:47
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केले. ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा पहिलाच 'मन की बात' कार्यक्रम होता.
2025-05-25 12:20:08
जम्मू-काश्मीरमधील चकमकीत अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाड्याचा सुपुत्र जवान संदीप गायकर शहीद. गावात शोककळा; वीरमरणाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर. संपूर्ण गाव बंद.
Avantika parab
2025-05-23 20:53:55
लष्कराने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये एक सैनिक म्हणत आहे की, 'ऑपरेशन सिंदूर हा पाकिस्तानसाठी एक धडा होता जो त्यांनी अनेक दशकांपासून शिकला नव्हता. ही कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झाली.
2025-05-18 18:26:31
भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की आज डीजीएमओ स्तरावरील कोणतीही चर्चा होणार नाही. 12 मे रोजी झालेल्या डीजीएमओ चर्चेत ठरल्याप्रमाणे युद्धबंदी सुरू ठेवण्याबाबत, त्याची कोणतीही समाप्ती तारीख नाही.
2025-05-18 12:43:14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला असून तिन्ही सैन्याने विटेला दगडाने उत्तर दिले, असं अमित शाहा यांनी म्हटलं आहे.
2025-05-17 18:39:15
मणिपूरमधील चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.
Apeksha Bhandare
2025-05-16 18:40:49
चीनचे गुप्तचर जहाज 'दा यांग हाओ' मलाक्का सामुद्रधुनीतून बंगालच्या उपसागरात पोहोचले. मग भारतीय नौदल तातडीने सतर्क झाले. ही संशोधन जहाजे असल्याचे चीनकडून सांगितले जाते. पण खरी बाब वेगळीच आहे.
2025-05-16 16:56:29
नूर खान एअरबेसवर भारतीय क्षेपणास्त्र यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर पाकिस्तानने मुख्यालय हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
2025-05-16 14:45:45
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये सैनिकांची भेट घेतली. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या, आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार असा जोरदार घणाघात त्यांनी दहशतवाद्यांवर केला आहे.
2025-05-15 15:55:34
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला प्रादेशिक लष्करात लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले; त्याच्या देशभक्ती आणि क्रीडामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान.
2025-05-15 11:51:50
Passport Service Portal India: आता तुमचा पासपोर्टही होणार हाय-टेक होणार आहे. भारतात ई-पासपोर्ट लाँच झाला आहे. तो कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ..
2025-05-14 22:01:30
भारताने संपूर्ण काळात सातत्यपूर्ण दृष्टिकोन राखला. तर, पाकिस्तानचा पवित्रा त्यांच्या हवाई तळांवर हल्ला झाल्यानंतरच बदलला, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले,
2025-05-14 16:46:46
आता युद्धबंदीनंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली असून पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत दिल्ली सोडण्याचे आदेश दिले आहेत.
2025-05-13 21:42:54
पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केल. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. आता पाकिस्तानने भारतावर केलेल्या सायबर हल्ल्यासंदर्भात मोठा खुलासा समोर आला आहे.
2025-05-13 19:46:30
एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा रोबोट बनवण्याचा उद्देश सैनिकांच्या जीवाला धोका न पोहोचवता उच्च जोखीम असलेल्या भागात मोहिमा पार पाडणे हा आहे.
2025-05-13 18:59:09
या उपग्रहाला RISAT-1B असेही म्हणतात. इस्रोचा हा उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाईल. या उपग्रहामुळे भारतीय लष्कराला कोणते फायदे होतील? ते जाणून घेऊयात...
2025-05-12 17:42:09
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कर्तव्यासाठी सीमेकडे रवाना झालेला सांगलीचा जवान प्रज्वल रूपनर ठरतोय देशप्रेमाचा आदर्श
2025-05-11 11:14:04
दिन
घन्टा
मिनेट