Sunday, July 13, 2025 11:13:06 PM
गुरुवार १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी सकाळी ०९.०५ वाजता आयोजित करण्यात येईल
ROHAN JUVEKAR
2024-08-14 17:54:03
दिन
घन्टा
मिनेट