Sunday, July 13, 2025 11:35:32 PM
सोन्याच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला असून दरात लक्षणीय वाढ झाली आहे. जागतिक घडामोडी, डॉलर मूल्य, आर्थिक अस्थिरता आणि गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे दिवाळीपर्यंत दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Avantika parab
2025-06-15 17:15:14
कोल्हापूरमध्ये एका दाम्पत्याने 35 हून अधिक मांजऱ्या बेकायदेशीररित्या पाळल्याने दुर्गंधी पसरली. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने धाड टाकून मांजऱ्या जेरबंद केल्या.
2025-06-12 13:23:57
नवी मुंबईत वाशी परिसरातील एका जेष्ठ नागरिकाची 4.76 कोटींची सायबर फसवणूक. शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने बनावट अॅपद्वारे रक्कम लुबाडली; दोन आरोपी अटकेत.
2025-06-12 12:29:09
शेअर मार्केटमध्ये 3% परताव्याचे आमिष दाखवून निवृत्त व्यक्तीकडून 21.35 लाखांची फसवणूक. सौरभ देशमुखविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिस तपास सुरू, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
2025-06-11 16:17:03
आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे.
Apeksha Bhandare
2025-06-10 20:34:23
एका शेअरने केवळ दोन वर्षांत 10 हजार रुपयांचे 34 लाख केले. 1.56 रुपयांपासून 539.50 पर्यंतचा प्रवास. जबरदस्त परतावा, पण घसरणही झाली. गुंतवणूक करताना सावध राहा.
Avantika Parab
2025-06-08 20:23:45
29 मे 2025 रोजी भारतात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. मागील तीन दिवसांत 24, 22 व 18 कॅरेट सोने स्वस्त झाले असून गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.
2025-05-30 19:13:31
रुपयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणासाठी स्थानिक बँकांना परदेशांतील कर्जदारांना रुपयांतून कर्ज देण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारपुढे ठेवला आहे.
Amrita Joshi
2025-05-27 16:04:02
नव्याने विकसित होणाऱ्या शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत, डीमार्ट सगळीकडे आहे. डीमार्टची ओळख इतकी वाढली आहे की, स्वस्त वस्तू म्हणजे डीमार्ट, असंच मानलं जातं. जाणून घेऊ, कसं आहे याचं बिझिनेस मॉडेल..
2025-05-27 15:43:22
मुंबईत 26 मे 2025 रोजी सोन्याच्या दरात थोडी घट झाली आहे. 22 व 24 कॅरेट सोन्याच्या आजच्या किंमती जाणून घ्या आणि बाजाराचा अभ्यास करा.
2025-05-26 12:54:29
25 मे रोजी सोन्याचे दर वाढले असून, जागतिक अस्थिरता आणि ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांमुळे गुंतवणूकदार सोन्यात सुरक्षिततेचा पर्याय पाहत आहेत. जूनमध्ये दर अधिक वाढण्याची शक्यता.
2025-05-25 14:45:48
पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. संपूर्ण देश कर्जाच्या पैशावर चालतोय. दहशतवादाला पोसणारा शेजारी देश आपल्या नागरिकांना मूलभूत सुविधाही देऊ शकत नाही. त्यामुळे अंतर्गत बंडाचा आवाज तीव्र झालाय.
2025-05-22 21:41:01
पैसे कमविण्याचे आणि वाचवण्याचे काही सोपे पण प्रभावी मार्ग आम्ही शेअर करत आहोत. कोणीही आपल्या आयुष्यात या नियमांचा अवलंब करू शकतो आणि आर्थिक यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो.
2025-05-21 21:44:54
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सौम्य वाढ व चढ-उतार पाहायला मिळाले. 24 कॅरेट सोनं ₹7,250 वरून ₹7,310 पर्यंत पोहोचून अखेरीस ₹7,285 वर स्थिरावलं.
2025-05-21 21:05:22
हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये स्टॉक आणि बाँड दोन्हीमध्ये गुंतवणूक केली जाते. यामुळे जोखीम आणि परतावा संतुलित होतो. हे फंड गुंतवणूकदारांना कमी जोखमीवर चांगल्या परताव्याचा फायदा देखील देतात.
2025-05-20 13:43:42
मेच्या दुसऱ्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅम दरात ₹35,500 इतकी मोठी घसरण; टॅरिफ सवलती व जागतिक तणाव कमी झाल्यामुळे मागणी घटली.
Jai Maharashtra News
2025-05-18 14:53:34
सोने आता 50 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज रेंजच्या खालच्या टोकावर आहे, जे नोव्हेंबर 2024 पासून सातत्याने सपोर्ट देत आहे. जर हा सपोर्ट तुटला तर घसरण आणखी वाढू शकते.
2025-05-18 09:21:54
मुंबई विमानतळावरील कर्मचारी आणि मालमत्तेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आता भारतीय कंपनी इंडोथाईकडे सोपवण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला.
2025-05-17 13:26:18
राजस्थानमधील अजमेरमध्ये तुर्कीहून येणाऱ्या सफरचंद आणि किवींवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला.
2025-05-17 12:42:54
अमेरिका-तुर्कीचे संबंध सुधारत असून अमेरिकन कंपन्या 304 दशलक्ष डॉलर्सची क्षेपणास्त्रे तुर्कीला विकणार आहेत. मात्र, तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्याने तुर्कीवर चिडलेले भारतीय आता अमेरिकेवर नाराज आहेत.
2025-05-17 10:47:25
दिन
घन्टा
मिनेट