Wednesday, June 25, 2025 12:48:57 AM
जर तुमच्या टीव्हीमध्ये वारंवार समस्या येत असतील, तर तो टीव्हीचाच दोष असेल असं नाही. कदाचित खरं कारण तुम्ही टीव्ही बसवलेल्या जागेतही असू शकतं. चुकीच्या ठिकाणी टीव्ही बसवल्याने त्यावर वाईट परिणाम होतो.
Amrita Joshi
2025-06-24 20:32:21
कोणत्याही महिलेला पासपोर्टसाठी तिच्या पतीची संमती किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नाही. असे करणे हे पुरुष वर्चस्ववादाचे प्रतीक आहे, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
Jai Maharashtra News
2025-06-22 19:00:14
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नराधम बापाने मुलीवर अत्याचार केला आहे. लोणावळ्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-22 17:29:28
झाड तोडण्याला विरोध केल्याने महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना वडवणीच्या देवळा- कोरडे वस्तीमधली आहे. शेताच्या बांधावरील वृक्षतोडीस विरोध केल्याने महिलेला लाठीने मारहाण करण्यात आली.
2025-06-22 16:50:03
विन्स्टन चर्चिलच्या जन्मस्थळी झालेल्या प्रदर्शनात एक कलाकृती म्हणून प्रदर्शित केलेले 18 कॅरेट सोन्याचे शौचालय चोरल्याबद्दल दोन पुरुषांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
2025-06-22 15:33:57
उदगाव, कोल्हापुरातील स्मशानभूमीत महिलांनी व पुरुषांनी नग्न अवस्थेत अघोरी पूजा केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामपंचायत सतर्क झाली आहे.
Avantika parab
2025-06-20 07:33:40
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अहमदाबादचे व्यापारी राजेश पटेल यांनी म्हटलं की, बचाव कार्यादरम्यान आम्हाला ढिगाऱ्यातून सुमारे 70 तोळे सोने आणि सुमारे 70 हजार रुपये रोख सापडले.
2025-06-19 18:54:35
एअर इंडियाने वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय सेवा 15% ने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात 20 जून ते 15 जुलै पर्यंत सुरू राहील.
2025-06-19 17:36:02
स्पाइसजेटने सांगितले की, विमानाने आपत्कालीन लँडिंग केले नाही. विमानाच्या दारातील दिवा अधूनमधून लुकलुकत होता. अशा परिस्थितीत, वैमानिकाने खबरदारी म्हणून हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतला.
2025-06-19 16:00:37
लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी उड्डाण करणाऱ्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनरच्या ब्लॅक बॉक्सचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे भारतात डेटा काढणे अशक्य झाले आहे.
2025-06-19 15:54:14
कॉफी पिल्याने मृत्यूचा धोका अनेक पटींनी कमी होतो, असा खुलासा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या अहवालानुसार, दररोज 1-2 कप ब्लॅक कॉफी पिल्याने मृत्यूचा धोका 14 टक्क्यांनी कमी होतो.
2025-06-18 15:46:28
नवी मुंबई मनपा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन छेडले आहे. हाताला काळ्या फिती बांधत त्यांनी निषेध आंदोलन केले.
2025-06-18 13:49:59
मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना, राज ठाकरेंकडून सरकारवर टीका, नियोजनशून्यता आणि जबाबदारीच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित.
2025-06-16 12:35:25
आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आहे. शनिदेव मीन राशीत विराजमान आहेत, ज्यामुळे जातकांना आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल.
2025-06-14 08:52:01
पुणे जिल्ह्यातील लोणावळा, मावळ येथील स्मारके पर्यटनस्थळे, धरणे यासारख्या सर्व पर्यटन स्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी असणार आहे.
Ishwari Kuge
2025-06-14 07:54:26
या अपघाताची चौकशी करणाऱ्या एटीएस पथकाच्या एका अधिकाऱ्याला विमानात असलेले DVR सापडले आहे. त्यामुळे आता विमान अपघाताच्या तपासाला गती मिळणार आहे.
2025-06-13 14:46:37
अहमदाबाद एअर इंडिया अपघातातील ब्लॅक बॉक्स सापडला असून तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आला आहे. या तपासणीमधून अपघाताचं कारण शोधण्यास मदत होणार आहे.
2025-06-13 13:15:21
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेलच्या न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली पाटीलचा दुर्दैवी मृत्यू. दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये कार्यरत. अखेरचा संवाद सकाळी आईसोबत झाला.
2025-06-13 11:38:29
एअर इंडिया विमान अपघातात बदलापूरचा को-पायलट दीपक पाठक मृत्यूमुखी? कुटुंब अजूनही आशावादी, प्रशासनाकडून अधिकृत माहिती प्रतीक्षेत.
Avantika Parab
2025-06-13 11:09:32
अहमदाबाद दुर्घटनेत एअर इंडिया AI-171 क्रॅश झाली. टेकऑफनंतर पायलटने 'मेडे कॉल' दिला होता. ही आपत्कालीन सिग्नल प्रणाली जीव वाचवण्यासाठी वापरली जाते.
2025-06-13 10:29:26
दिन
घन्टा
मिनेट