Monday, June 23, 2025 04:46:48 AM
भारताने चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल आणि बागलिहार धरणांचे सर्व दरवाजे बंद केले होते. पण आता भारताने पाकिस्तानला दुहेरी धक्का दिला आहे. भारताने दोन्ही धरणांचे सर्व दरवाजे एकाच वेळी उघडले आहेत.
Jai Maharashtra News
2025-05-08 17:45:24
Operation Sindoor: भारतीय सैन्याने पीओके आणि पाकिस्तानच्या अनेक भागात हवाई हल्ले केरत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर, शाहबाज शरीफ यांच्या पीएमएलएन पक्षाचे खासदार पाकिस्तानी संसदेतच रडू लागले.
Amrita Joshi
2025-05-08 17:05:40
पाकिस्तानने भारतातील 15 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने हे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. भारतीय सैन्याने हार्पी ड्रोनचा वापर करून प्रत्येक हल्ला हाणून पाडला आहे.
2025-05-08 16:56:30
भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, पाकिस्तानी सैन्याच्या हवाई संरक्षण युनिटचे मोठे नुकसान झाले असून ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे.
2025-05-08 16:15:12
ऑपरेशन सिंदूरबद्दल ओवैसींचे अनपेक्षित समर्थन; भारताच्या हवाई कारवाईचे खुलेपणाने कौतुक करत सशस्त्र दलांचे आणि सरकारचे अभिनंदन केले.
2025-05-08 15:23:28
लाहोरमध्ये सलग तीन स्फोटांनी खळबळ; परिसरात भीतीचं वातावरण, भारताच्या हवाई कारवाईची पार्श्वभूमी.
2025-05-08 15:12:28
वृत्तानुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून काही धातूचे तुकडे जप्त केले असून स्फोटाचे स्वरूप तपासले जात आहे. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, बचाव आणि कायदा अंमलबजावणी पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत.
2025-05-08 13:42:50
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात प्रचंड संताप आहे. दहशतवाद पोसणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं भारतानं स्पष्ट सुनावलंय. आता पाकिस्तानी लोक काय गुगल सर्च करत आहेत, जाणून घेऊ..
2025-04-27 20:33:02
पंतप्रधान शाहबाज शरीफ, पीपीपी नेते बिलावल भुट्टो यांच्यानंतर आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.
2025-04-27 08:39:57
शनिवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील कलारस भागात लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद तडवा याचे घर पाडले.
2025-04-27 08:26:09
जम्मू-काश्मीर येथील कुलगाम जिल्ह्यातील कुलगाम पोलिसांनी 1 आरआर आणि 18 बीएन सीआरपीएफ यांच्यासह त्यांच्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-04-26 21:05:03
पाकिस्तानच्या गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या लाहोरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागली होती. माहितीनुसार, ही आग प्रचंड मोठी होती.
2025-04-26 20:15:04
एका पाकिस्तानी युजरने एक्स पोस्ट करत त्याच्याच देशाच्या स्थितीची खिल्ली उडवली आहे. पण, लोक यावर गंमत करण्याऐवजी तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत लोकांचा राग यातून समोर येत आहे.
2025-04-25 17:37:23
दिन
घन्टा
मिनेट