Thursday, July 10, 2025 03:56:52 AM
दिल्लीतील एका ग्राहकाने दावा केला की, या ढाब्यावर त्याला एका पराठ्यासाठी आणि पाण्याच्या बाटलीसाठी 1184 रुपयांचे बिल दिले आहे. सध्या सोशल मीडियावर या बिलाचा फोटो व्हायरल होत आहे.
Jai Maharashtra News
2025-07-09 22:06:06
गुरुपौर्णिमा 2025 निमित्त गुरुंना वंदन करण्याचा दिवस. शुभेच्छा, कोट्स, संदेशांसह गुरुंचे महत्त्व सांगणारा खास लेख वाचा आणि आपल्या गुरुंना पाठवा हे संदेश.
Avantika parab
2025-07-09 21:22:12
स्टारलिंक गेल्या दोन वर्षांपासून भारतात प्रवेश करण्याची तयारी करत होती. कंपनीने 2022 मध्ये भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती दाखवली आणि प्री-बुकिंग देखील सुरू केली.
, Gouspak Patel
2025-07-09 21:07:25
आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवणावरुन आमदार निवासातील कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. यावरुन रान पेटलं आहे. गायकवाडांवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.
Apeksha Bhandare
2025-07-09 20:48:59
संभाजीनगरमध्ये एटीएम कार्डाची अदलाबदल करून वृद्धांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला. 94 कार्ड, मोबाईल, दुचाकी जप्त; पाच जणांना अटक करण्यात आली.
2025-07-09 20:45:16
अमित शाहा यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल मोठे विधान केले आहे. अमित शाहा यांनी म्हटलं आहे की, त्यांनी राजकारणातून निवृत्तीची योजना आखली आहे.
2025-07-09 20:45:07
राष्ट्रीय राजमार्गच्या कामाकरिता शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे
2025-07-09 20:00:08
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सुसाईड नोटमध्ये कुलगुरू व कुलसचिव यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप.
2025-07-09 19:59:11
प्रथम हुथी सैनिकांनी जहाजावर चढून ते ताब्यात घेतले आणि नंतर जहाजात स्फोट घडवून आणले. स्फोटानंतर जेव्हा जहाज समुद्रात बुडू लागले तेव्हा त्याचा व्हिडिओ हेलिकॉप्टरमधून रेकॉर्ड करण्यात आला.
2025-07-09 19:49:01
बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला.
2025-07-09 19:30:00
हुमैरा हिने तमाशा घर या रिअॅलिटी टीव्ही मालिकेत आणि पाकिस्तानी चित्रपट जलेबीमध्येही काम केले होते. ती 32 वर्षांची होती. तिचा मृत्यू 2 आठवड्यांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
2025-07-09 19:27:33
पंतप्रधान मोदींना नामिबियाचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस' प्रदान करण्यात आला आहे.
2025-07-09 18:51:41
या सर्वेक्षणात 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 781 जिल्ह्यांमधील 74,229 शाळांमधील तिसरी, सहावी आणि नववीच्या सरकारी आणि खाजगी शाळांमधील 21,15,022 विद्यार्थ्यांचा समावेश होता.
2025-07-09 18:30:03
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याबाबत अनेक अटकळा बांधल्या जात आहेत. सरकार एआयसीपीआयला महागाई भत्ता ठरवण्यासाठी आधार मानते.
2025-07-09 18:11:39
आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. अशाप्रकारे टॉवेलवर एका आमदारानं मारहाण करायची का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
2025-07-09 17:58:10
आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये राडा घातल्याचा प्रकार सध्या चर्चेत आहे. आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे आमदार गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
2025-07-09 17:53:39
भंडारा जिल्ह्यात लाखनी व तुमसर रुग्णालयातील प्रसूतिगृहांच्या व्हरांड्यांमध्ये पावसामुळे पाणी गळती, गरोदर महिलांसाठी धोका वाढला; प्रशासनाकडून दुर्लक्ष.
2025-07-09 17:53:37
केंद्रीय एजन्सीने कपूरला अमेरिकेत ताब्यात घेतले असून अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाने तिला भारतात आणले जात आहे, जे बुधवारी रात्री भारतात पोहोचू शकते.
2025-07-09 17:52:31
अॅपलच्या मते, सबीह खान सध्या अॅपलचे ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. आता ते कंपनीचे सीओओ म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारतील.
2025-07-09 17:39:24
डॉलरमधील मजबूती आणि ट्रेझरी बाँड उत्पन्नात वाढ झाल्यामुळे, सोन्याच्या किमतींवर दबाव दिसून आला आहे. तथापि, अमेरिकन टॅरिफशी संबंधित अनिश्चितता यासाठी सकारात्मक पैलू आहे.
2025-07-09 17:22:59
दिन
घन्टा
मिनेट