Monday, July 14, 2025 05:18:05 AM
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. अशातच, बीडमध्ये माणुसकीला काळिमा फसवणारी आणि रक्त गोठवणारी घटना घडली आहे.
Ishwari Kuge
2025-07-13 15:03:12
कशिष कपूरच्या घरी दरोडा पडला आहे. अभिनेत्रीच्या घरात काम करणाऱ्या नोकराने ही घटना घडवून लाखोंची रोकड घेऊन फरार झाला.
Jai Maharashtra News
2025-07-13 12:50:32
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती कोट्यातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
2025-07-13 12:23:40
या चित्रपटाने देशभरात डंका वाजवला असून 1500 कोटींच्या बजेटमधून 9 दिवसांत 3300 कोटी कमावले आहेत. जुरासिक वर्ल्ड रिबर्थने 1500 कोटींच्या बजेटच्या दुप्पट कलेक्शन केले आहे.
2025-07-13 12:01:37
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
2025-07-13 11:09:52
रस्ता आणि समस्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी पहाटे 6 वाजल्यापासून आयटी पार्क हिंजवडीच्या दौऱ्यावर आहेत.
2025-07-13 10:27:40
संविधानानुसार, राष्ट्रपतींना विज्ञान, कला, साहित्य आणि समाजसेवेच्या कोणत्याही क्षेत्रातील 12 राज्यसभेचे सदस्य नामांकित करण्याचा अधिकार आहे.
2025-07-13 10:03:49
अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थी, पर्यटक, व्यावसायिक प्रवासी आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
2025-07-13 09:49:29
गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 10 हजार रुपयांच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.
2025-07-13 09:45:12
उत्तर भारत, पूर्वेकडील राज्ये आणि दक्षिणेकडील काही भागातही मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
2025-07-13 09:30:12
आरोपी चालक मद्यधुंद असल्याने तो पळून जाऊ शकला नाही. वसंत विहारमधील शिवा कॅम्पसमोर हा दुर्दैवी अपघात घडला. येथे काही लोक फूटपाथवर झोपले होते. त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या ऑडी कारने पाच जणांना चिरडले.
2025-07-13 09:18:14
या अपघातात अनेक डिझेल टँकना आग लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सध्या आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
2025-07-13 09:02:58
खलनायक, चरित्र अभिनेता आणि कधीकधी विनोदी कलाकार अशा बहुमुखी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याने तेलुगू चित्रपटसृष्टीत अमिट छाप पाडली.
2025-07-13 08:56:16
निगडी ते पिंपरी हा मुंबई-पुणे महामार्ग खड्ड्यांनी भरलेला असून उपनगरे आणि इतर प्रमुख रस्ते देखील खड्ड्यांमुळे बाधित झाले आहेत.
2025-07-12 21:54:08
अब्दु रोजिकला दुबई पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुवर चोरीचा आरोप आहे. तथापि, अब्दुवर चोरीचा आरोप काय आहे हे अद्याप कळलेले नाही.
2025-07-12 21:51:26
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अचडणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-12 15:46:24
न्यायालयाने खानला महिन्यातून दोनदा गणेशपेठ पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आणि तपास आणि कायदेशीर कारवाईत पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
2025-07-12 15:21:56
मृत विद्यार्थी सोसायटीमध्ये त्याच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. दरम्यान, त्याचा शटलकॉक पहिल्या मजल्यावरील एका घराच्या खिडकीत अडकला. विद्यार्थी शटलकॉक बाहेर काढण्यासाठी खिडकीवर चढला.
2025-07-12 13:00:01
महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे.
2025-07-12 12:53:39
'मोहम्मदवाडी'चे नाव बदलून 'महादेववाडी' करावे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीर गड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधावे, अशी मागणी टिळेकर यांनी केली आहे.
2025-07-12 12:28:51
दिन
घन्टा
मिनेट