Friday, June 13, 2025 07:21:21 PM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांचे वेगळे कार्यक्रम चर्चेत आहेत. सुप्रिया सुळे यांचे भावनिक व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेचा विषय ठरले आहे.
Avantika parab
2025-06-10 13:26:44
वसईतील प्रेमवीराने गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी तब्बल 7 रिक्षा, 1 स्कूटर चोरली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली प्रेमासाठी दिली आहे.
2025-06-10 12:32:42
ओडिशातून आणलेल्या 41 किलो गांजाची विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा कोल्हापुरात पर्दाफाश. आठ आरोपी अटकेत, 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. शिक्षणसंस्था व तरुणांना लक्ष्य. तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक
2025-06-10 11:44:19
इंदौरच्या सोनम-राजाच्या विवाहानंतर महिन्याभरातच घडलेल्या हत्येच्या कटकारस्थानाने देशभर खळबळ उडवली आहे. प्रेम, फसवणूक, आणि सुपारी खून यांची ही चकित करणारी कहाणी आहे.
2025-06-10 10:59:32
लातूर महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांचा गैरकारभार उघड; बनावट स्वाक्षऱ्यांनी पगारवाढ, पूर्व सहाय्यक संचालकावर मेहरबानीची चर्चा, कारवाई न झाल्याने आरोपांभोवती नवे संदर्भ.
2025-06-10 09:50:37
निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटवर स्पष्टीकरण देत भावनिक पत्रकार परिषद घेतली. ‘नितेश माझा हक्क आहे’ या वक्तव्याने त्यांनी राजकीय आणि कौटुंबिक भूमिका स्पष्ट केली.
2025-06-10 09:20:09
किशोरी पेडणेकर यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकतेची गरज व्यक्त करत मराठी अस्मिता आणि मतदारांच्या संरक्षणासाठी दोघांचं एकत्र येणं हे काळानुरूप पाऊल ठरेल, असं स्पष्ट केलं आहे.
Avantika Parab
2025-06-08 17:59:38
गुलाबराव पाटील यांनी राहुल गांधींच्या 'फिक्सिंग' आरोपांना प्रत्युत्तर देताना मतदारांचा अपमान झाल्याचं सांगितलं. हार स्वीकारणं हे नेत्याचं मोठेपण असून, दुटप्पी भूमिका चालत नाही.
2025-06-08 16:59:08
डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यातील वाद तीव्र; ट्रम्प म्हणाले, 'आमचे संबंध संपलेत', तर सरकारी करार अनिश्चिततेत.
2025-06-08 16:03:17
नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निलेश राणेंनी सूचक सल्ला दिला आहे. महायुतीतील समन्वय राखण्याचा मुद्दा अधोरेखित होत असून, राजकीय वादाला नवा रंग मिळालाय.
2025-06-08 15:18:58
शरद पवार यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या प्रभावावर भाष्य करत सभा व मतांमधील फरक अधोरेखित केला. मविआने एकत्र लढल्यास महापालिका निवडणुकीत यश शक्य असल्याचे सूचित केलं.
2025-06-07 15:07:02
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच, रस्त्याची अवस्था खराब झाल्यामुळे एका युवकाने आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार केला.
Ishwari Kuge
2025-05-26 17:02:23
शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. 'सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झाली आहे' असं आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
2025-05-26 16:14:31
संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मत व्यक्त करत संजय राऊतांवर सडकून टीका केली. पोलिस व कामगार विभागातील भ्रष्टाचाराचेही त्यांनी उघड केले.
2025-05-25 19:13:40
गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहिण योजना, युतीची शक्यता, मंत्रीपद, पालकमंत्रीपद आणि निवडणूकांवर परखड मत मांडत संजय राऊतांवर खोचक टीका केली.
2025-05-25 16:10:04
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल 'जय महाराष्ट्र'च्या हाती आला आहे.
2025-05-23 15:02:05
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी एक्सवर एक पोस्ट करत सरकारला जाब विचारला आहे.
2025-05-23 14:33:05
अखेर अमरावतीकरांची प्रतीक्षा संपली असून, 14 वर्षांनंतर आजपासून अमरावती विमानतळावरून नियमित विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचे भव्य लोकार्पण
Samruddhi Sawant
2025-04-16 10:22:24
सामाजिक न्याय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादचे नाव रत्नापूर आणि दौलताबादचे नाव देवगिरी करण्याची मागणी केली आहे, ज्याला भाजपचाही पाठिंबा आहे.
Jai Maharashtra News
2025-04-09 15:37:29
महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थिगिती मिळाली आहे.
Apeksha Bhandare
2025-03-15 13:48:03
दिन
घन्टा
मिनेट