Sunday, July 13, 2025 10:39:01 PM
वट पौर्णिमा 2025 हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी श्रद्धेचा सण आहे. सत्यवान-सावित्रीच्या कथेस आधार असलेला हा व्रत, पतीस दीर्घायुष्य व नात्याला बळ देणारा दिवस आहे.
Avantika Parab
2025-06-10 07:40:21
वट सावित्री व्रत 10 जून 2025 रोजी साजरे होणार आहे. व्रताचे नियम पाळल्यास अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि वैवाहिक सुख लाभते. पवित्रता व श्रद्धा अत्यावश्यक.
Avantika parab
2025-06-07 16:04:07
वटपौर्णिमा 10 जून 2025 रोजी आहे. योग्य रंग निवडून पूजा केल्यास व्रताचा पूर्ण फल मिळतो. काळा, गडद निळा व तपकिरी रंग टाळा; लाल, गुलाबी, पिवळा, केशरी, हिरवा हे शुभ मानले जातात.
2025-06-04 18:46:19
वटपौर्णिमा 10 जून 2025 रोजी साजरी होईल. सावित्री-सत्यवान कथेमुळे हा दिवस नवविवाहित महिलांसाठी श्रद्धेचा, समर्पणाचा आणि सात जन्मांच्या नात्याचा प्रतीक मानला जातो.
2025-06-03 15:53:45
वट सावित्री व्रत विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र. 2025 मध्ये हे व्रत 10 जूनला साजरे होईल. वडाच्या झाडाची पूजा, सात फेरे, सावित्री-सत्यवान कथा आणि मंत्रांनी व्रत पार पाडले जाते.
2025-06-02 17:43:44
दिन
घन्टा
मिनेट