Friday, April 25, 2025 09:33:06 PM
नाशिक व्यापारी अपहरणातून वसूल झालेली खंडणी दगडफेक प्रकरणातील आरोपींच्या जामिनासाठी वापरण्याची योजना होती, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड.
Jai Maharashtra News
2025-04-25 16:00:20
पहलगाम हल्ल्यावर मोहन भागवत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत दहशतवाद ही धर्म-adharma यांच्यातली लढाई असल्याचं सांगितलं; हिंदू संस्कृतीने नेहमीच निरपराधांचे रक्षण केलं आहे.
2025-04-25 15:26:22
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. दरम्यान दहशतवादी भ्याड हल्ल्याचा राज्यातील सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-04-24 14:14:55
दहशतवादी हल्ल्याचा लावणी कलावंतांकडून निषेध करण्यात आला आहे. हिंदवी पाटीलने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत.
2025-04-24 13:32:40
भारताने पाकिस्तान विरोधात पाऊले उचलण्यात सुरूवात केली. भारताने पाकिस्तानचे पाणी तोडलं आहे. यासह आणखी निर्बंध पाकिस्तानवर लादण्यात आले.
2025-04-24 13:21:13
बिजापूर जिल्ह्यातील कर्रेगुट्टाच्या जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत.
2025-04-24 12:40:48
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे.
2025-04-24 12:34:15
पहलगामधील दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे पुणे विमानतळावर त्यांना आणले. संतोष जगदाळे यांच्या मुलीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
2025-04-24 10:56:55
जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तावर कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
2025-04-24 09:01:50
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-23 12:26:45
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम अमानुष घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
2025-04-23 09:18:05
राज ठाकरे सध्या परदेशात असून त्यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांमार्फत कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. 'उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत कुणीही बोलू नका'
2025-04-21 12:26:08
अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज यांनी राज-उद्धव युतीवर भाष्य केले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2025-04-19 16:33:03
महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी काम करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरे गटासोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
2025-04-19 15:07:51
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादरमधील त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवास्थानी दाखल झाले आहेत.
Ishwari Kuge
2025-04-15 21:21:51
Dhoni returns as CSK captain : ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे IPL 2025 च्या हंगामाबाहेर पडला आहे. त्याच्या जागी पुन्हा एकदा 'थाला' म्हणजे महेंद्रसिंग धोनी CSK संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
Gouspak Patel
2025-04-10 18:21:40
राज ठाकरे हिंदूविरोधी असून त्यांच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी याचिका उत्तर भारतीय विकास सेनेकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. यावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी मोठी अपडेट दिली.
2025-04-09 17:23:54
काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी या तीन पक्षांमुळे महाराष्ट्राच्या विकासात बाधा येत आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली.
2025-04-08 19:43:12
'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हे गीत आता सक्तीने वाजवले किंवा गायले जाणार आहे.
2025-04-08 09:44:02
मुंबईच्या मेट्रो प्रकल्पातील 'सिद्धिविनायक मेट्रो स्थानक' या नावावरून मोठा वाद पेटला आहे. कारण या स्थानकाचे नामकरण थेट इंग्रजीत करण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) संताप व्यक्त केला आहे
2025-04-08 09:15:01
दिन
घन्टा
मिनेट