Saturday, July 12, 2025 12:26:14 AM
रोहिणी खडसे यांनी गुरुवारी संध्याकाळी एक एक्स पोस्ट केली, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा व्हिडिओ स्पष्टपणे दिसत होता.
Ishwari Kuge
2025-07-11 13:09:10
संभाजीनगरमध्ये एटीएम कार्डाची अदलाबदल करून वृद्धांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला. 94 कार्ड, मोबाईल, दुचाकी जप्त; पाच जणांना अटक करण्यात आली.
Avantika parab
2025-07-09 20:45:16
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सुसाईड नोटमध्ये कुलगुरू व कुलसचिव यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप.
2025-07-09 19:59:11
भंडारा जिल्ह्यात लाखनी व तुमसर रुग्णालयातील प्रसूतिगृहांच्या व्हरांड्यांमध्ये पावसामुळे पाणी गळती, गरोदर महिलांसाठी धोका वाढला; प्रशासनाकडून दुर्लक्ष.
2025-07-09 17:53:37
लातूरातील जय तुळजाभवानी नगरातील 25-30 वर्षांपासूनचा एक मुख्य रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या नगररचनाकार व तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी चुकीच्या पद्धतीने जमिनीचे रेखांकन करून एका रात्रीत बंद केला.
Apeksha Bhandare
2025-07-09 14:40:38
मध्य प्रदेशात मजबूत प्रणाली सक्रिय असल्याने, मुसळधार पाऊस आणत आहे. गेल्या 24 तासांत शहडोलमध्ये 4 इंच पाऊस पडला. मध्यरात्रीपर्यंत 3,000 हून अधिक घरात पाणी शिरले.
2025-07-07 13:10:27
मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने हवामान विभागाने सोमवारी राज्यातील सर्व भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
2025-07-07 09:51:33
गेल्या 24 तासांत मध्य वैतरणा तलावात सर्वाधिक 3.40 मीटर पाणी पातळी वाढली, ज्यामुळे त्याची साठवणूक क्षमता 1,38,667 मिली किंवा त्याच्या पूर्ण क्षमतेच्या 71.60 टक्के झाली.
Jai Maharashtra News
2025-07-06 20:10:09
कोरिओग्राफर फराह खान तिच्या यूट्यूब चॅनेलवर स्वयंपाकाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. अलिकडेच कॉमेडियन मुनावर फारुकी तिच्या घरी आला होता.
2025-07-05 20:17:01
जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये भारतातील 'या' राष्ट्रीय उद्यानात जाण्याचा विचार करत असाल तर तेव्हा भारतातील काही राष्ट्रीय उद्याने बंद राहतात.
2025-07-05 17:49:54
नाशिकमध्ये पावसाळ्याची सुरुवात होताच डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; महापालिका अलर्ट, फॉगिंग व जनजागृती सुरू, नागरिकांनी स्वच्छतेची खबरदारी घ्यावी, आरोग्य विभागाचा इशारा.
2025-07-04 13:39:38
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, आणि दिल्ली यासारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये अकाली जन्माची अधिक प्रकरणे नोंदवली गेली.
2025-07-03 18:53:57
संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान होणार असून महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. अणुऊर्जा कायद्यातील सुधारणा आणि विरोधकांच्या मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित आहे.
2025-07-03 18:38:33
6 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, पुणे, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असून, विदर्भ-मराठवाड्यातही पाऊस सक्रीय होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
2025-07-03 16:55:49
सोमवारी सकाळी शिमला येथील भट्टाकुफर भागात ही दुर्घटना घडली. निसर्गाच्या प्रकोपाने काही क्षणातच 5 मजली इमारत जमीनदोस्त झाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
2025-06-30 18:39:48
पुण्यात 4 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या नैऋत्य मान्सून बरसत असून पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागात सतत पाऊस पडत आहे.
2025-06-30 13:16:11
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात 'हिंदी विरुद्ध मराठी' या मुद्द्यावरून राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापले आहे. हिंदी भाषा सक्तीबद्दलच्या निर्णयावर मनसे आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे.
2025-06-29 17:22:04
महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे 30 जूनपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
2025-06-29 16:17:38
अरबी समुद्र आणि खंभातच्या आखातातून दमट वारे वाहत आहेत, ज्यामुळे पावसासाठी अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण होत आहे.
2025-06-24 17:13:22
सोमवारी शहराच्या काही भागात पाऊस पडला. 48 तासात दिल्लीत मान्सून येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवार आणि बुधवारी हलक्या ते मध्यम पावसाचा आणि वादळाचा इशारा जारी केला आहे.
2025-06-24 14:18:13
दिन
घन्टा
मिनेट