Saturday, July 12, 2025 12:29:04 AM
भायखळा प्राणीसंग्रहालयात सध्या 21 पेंग्विन आहेत, त्यापैकी 14 गेल्या नऊ वर्षांत मुंबईत जन्माला आले होते. तसेच आठ पेंग्विन 2016 मध्ये दक्षिण कोरियाहून आणण्यात आले होते.
Jai Maharashtra News
2025-07-10 15:35:44
गेल्या 24 तासांत मध्य वैतरणा तलावात सर्वाधिक 3.40 मीटर पाणी पातळी वाढली, ज्यामुळे त्याची साठवणूक क्षमता 1,38,667 मिली किंवा त्याच्या पूर्ण क्षमतेच्या 71.60 टक्के झाली.
2025-07-06 20:10:09
दिशा सालियन प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बलात्कार व हत्या झाल्याचे पुरावे नसल्याचे स्पष्ट केले. आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचेही नमूद.
Avantika parab
2025-07-03 12:15:39
केईएस इंटरनॅशनल स्कूल आणि नालासोपारा येथील दोन शाळांना बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या मिळाल्याने खळबळ उडाली असून, पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
2025-06-30 16:01:25
मेट्रो-7अ प्रकल्पामुळे विलेपार्ले (पूर्व), अंधेरी भागांत 22 ते 28 जूनदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेचे आहे.
2025-06-21 08:33:19
अंधेरी पूर्वेतील महापालिकेच्या धोकादायक इमारतीत 700 विद्यार्थी शिकत असून पालकांमध्ये भीती आहे. आमदार मुरजी पटेल यांनी पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे.
2025-06-17 09:48:33
चुकीच्या बाजूने येणाऱ्या लोकल ट्रेनमधून उतरताना एका 27 वर्षीय तरुणाची मान लोखंडी कुंपणात अडकली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील स्टेशनवर सकाळी 9.45 वाजता ही घटना घडली.
2025-06-05 15:50:16
जुहू समुद्रकिनाऱ्यावर फोटो काढताना 22 वर्षीय तरुणाचा तोल जाऊन तो समुद्रात पडला. जीवरक्षकाच्या प्रयत्नांनंतरही त्याचा मृत्यू झाला. ही पावसाळ्यातील पहिली दुर्घटना ठरली.
2025-06-01 14:38:04
मुंबई महापालिकेने नाट्यगृहात कार्यक्रम वेळेत न संपल्यास प्रत्येक अतिरिक्त अर्ध्या तासासाठी 1 हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्यनिर्माते नाराज.
2025-05-19 12:11:59
मुंबई सेंट्रल स्थानकावर भारतातील पहिले डिजिटल लाउंज सुरू; प्रवाशांना काम आणि विश्रांतीचा युरोपीय थाट अनुभवता येणार, को-वर्किंग स्पेससह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध.
2025-05-18 10:34:37
Bomb Threat in Mumbai : मुंबई पोलिसांना मिळालेल्या धमकीच्या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, स्फोट कधी आणि कुठे होईल हे कळण्याचा कोणताही मार्ग नाही. म्हणून धोक्याकडे दुर्लक्ष करू नका.
Amrita Joshi
2025-05-13 14:41:21
राज्य सरकारने सव्वाशे वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल गुरूवारी बंद होणार असल्याचे जाहीर केले होते मात्र एल्फिन्स्टन पूल पुढचे 2 दिवस सुरु राहणार आहे.स्थानिकांच्या विरोधामुळे पूल पाडण्याचं काम लांबणीवर गेले.
Apeksha Bhandare
2025-04-26 08:27:02
क्रिकेट सट्ट्यात 60 हजार गमावल्यामुळे मानसिक तणावात आलेल्या नवीन पनवेलमधील तरुणाने वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
2025-04-20 12:37:29
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
2025-04-01 20:21:55
तुम्हाला माहित आहे का भारतातील पहिली रेल्वे कधी सुरु झाली होती? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
Ishwari Kuge
2025-04-01 16:20:31
मुंबईतील वसईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वसईतील तरुणाने विषारी वायूचा वापर करुन स्वतःचे जीवन संपवल्याची घटना पाहून पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत.
2025-03-22 19:57:28
मुंबईकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीय. मध्य रेल्वेवरुन धावणाऱ्या 15 डब्ब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या या लोकलच्या 22 फेऱ्या होत आहे.
Manasi Deshmukh
2025-03-07 15:21:12
नवी मुंबईतील एका पालिका शाळेच्या सहलीदरम्यान इमॅजिका पार्कमध्ये आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2025-02-26 14:21:14
उपमुख्यमंत्री शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका – महायुतीचा विकास अजेंडा
Manoj Teli
2025-02-18 13:48:14
मुख्यमंत्री फडणवीस यांचे 'लव्ह जिहाद' कायद्यावर समर्थन: चुकीच्या ओळखीने लग्न करणे गंभीर गुन्हा
2025-02-16 13:39:28
दिन
घन्टा
मिनेट