Friday, July 11, 2025 11:52:24 PM
पावसाळ्यात शहर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची आणि रस्त्यांवर पाणी साचण्याची तयारी करत आहे.
Apeksha Bhandare
2025-07-05 19:13:39
अरबी समुद्र आणि खंभातच्या आखातातून दमट वारे वाहत आहेत, ज्यामुळे पावसासाठी अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण होत आहे.
Jai Maharashtra News
2025-06-24 17:13:22
मुंबईत गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले आहे. वडाळ्यात सर्वाधिक 161.4 मिमी पाऊस झाला. मात्र, मुंबईच्या धरणांमध्ये पाणीसाठा फक्त 8.60% आहे.
Ishwari Kuge
2025-06-19 15:51:52
महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना यलो, ऑरेंज व रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Avantika parab
2025-06-16 13:42:31
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घारोड गावात आलेल्या पुरामुळे 70 वर्षीय व्यक्ती वाहून गेला आहे. रात्रीपासून गावकऱ्यांनी या व्यक्तीचा शोध घेतला मात्र अद्यापही सापडलेला नाही.
2025-05-28 12:15:09
या ऑपरेटर्सवर निविदा अटींनुसार ड्रेनेज सिस्टम बसवल्याचा आणि पुरेशा क्षमतेने ती चालवली नसल्याचा आरोप आहे. ऑपरेटर्सच्या या निष्काळजीपणामुळे पावसात मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते.
2025-05-28 12:13:35
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास काय होऊ शकते (Side Effects of Drinking Water after Meal)? पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ
2025-05-28 10:54:23
मुंबईतील मुसळधार पावसानंतर काही दिवसांनी भारतीय हवामान खात्याने बुधवारी 28 मे रोजी आर्थिक राजधानीत सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
2025-05-28 10:33:15
हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या भागात यलो अलर्ट जारी केला आहे, म्हणजेच शहरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे सामान्य जीवन प्रभावित होऊ शकते.
2025-05-26 14:42:02
मुसळधार पाऊस आणि वादळामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली आहे. अशा परिस्थितीत या पावसाचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होत आहे.
2025-05-26 14:26:42
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन
2025-05-16 18:28:57
पूर्व-मान्सूनच्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि, आर्द्रता अजूनही कायम आहे. तसेच ढगाळ हवामान निर्माण झाले आहे.
2025-05-16 17:17:25
पुढील काही दिवसांत शहरातील तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तथापि, हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की उष्णतेचा हा कालावधी अल्पकाळ टिकू शकतो.
2025-04-22 15:44:26
maharashtra weather update today : हवामान विभागानं आज मुंबईसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Gouspak Patel
2025-04-14 09:50:44
Maharashtra Weather Update April 11: आज 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
2025-04-11 06:53:44
काही भागांत अवकाळीचं सावट गडद होत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई सर्वच भाग वेगवेगळ्या हवामानाच्या संकटांचा सामना करत आहेत.
Samruddhi Sawant
2025-04-09 12:47:22
Maharashtra Weather Alert : येत्या २४ तासांमध्ये पावसाचं जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
2025-04-04 08:30:54
Maharashtra Weather Update : हवामान खात्याने आज विदर्भात गारपीट, तर कोकणात दमट उष्णतेचा अंदाज वर्तवला आहे. तर राजधानी मुंबई आणि उपनगरांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
2025-03-22 11:01:51
मुंबईकर सध्या हवामानातील प्रचंड बदलामुळे त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रात्री अचानक गारवा जाणवतो, तर दिवसभर उकाडा होत आहे.
Manasi Deshmukh
2025-01-29 11:36:36
दरवर्षी हिवाळ्यात तापमान कमी होऊन या भागात थंडीच्या लाटेचा मोठा फटका बसतो. या घटनेमुळे अनेक ठिकाणी मानवी जीवितहानी होते
2024-12-02 20:53:07
दिन
घन्टा
मिनेट