Saturday, July 12, 2025 09:00:14 AM
हा मुलगा बॉल शोधण्यासाठी पाण्याच्या टाकीत गेला होता. ही टाकी गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आली होती. मात्र, पावसामुळे ती पाण्याने भरली होती.
Jai Maharashtra News
2025-07-11 16:33:10
देशातील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची तब्बल साडे नऊ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नागपुरात घडला असून मुंबईतील चार ठगांनी मिळून हल्दीराम समूहाची फसवणूक केली आहे.
Ishwari Kuge
2025-07-11 08:45:43
मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर 9 जुलै 2025 रोजी बंद राहतील. हा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केला आहे.
2025-07-09 15:38:29
उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी महिला कंत्राटी कर्मचाऱ्याकडून मसाज व घरकाम घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, पीडितेने आयुक्तांकडे तक्रार केली, व्हिडिओही झाला व्हायरल.
Avantika parab
2025-07-07 18:25:47
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायूग्रस्त पतीचा खून केला. शवविच्छेदन अहवालात खून उघड झाल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली.
2025-07-07 17:16:57
'देशात गरीबी वाढत आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती चालली आहे', अशी चिंता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
2025-07-07 11:32:53
वाढत्या पाण्याच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यासाठी, सध्या धरणाच्या स्पिलवेद्वारे 1300 क्युसेक पाणी मुळा नदीत सोडले जात आहे.
2025-07-06 16:51:52
मुंबई लोकलमध्ये पडून 5 महिन्यांत 922 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहिती अधिकार (RTI) च्या उत्तरात समोर आली आहे.
2025-07-06 16:30:14
नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात आमदार संदीप जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी माहिती दिली.
2025-07-05 21:17:54
मानकापूर पोलीस स्टेशनच्य हद्दीत 27 जुन रोजी पहाटेच्या शांततेत घडलेली एक थरारक घटना नागरिकांच्या असुरक्षिततेची जाणीव करून देणारी ठरली आहे.
2025-07-02 14:55:13
शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याच्या प्रवाहातून विद्यार्थी शाळेपर्यंत प्रवास करत आहेत. पालघरच्या ग्रामीण भागातील हा प्रकार आहे.
Apeksha Bhandare
2025-07-01 19:38:25
नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कारमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
2025-07-01 19:19:17
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. 'महामार्ग बांधण्याआधी खऱ्या शक्तिपीठाचे जागरण करा', असा टोला बच्चू कडू यांनी फडणवीसांना लगावला आहे.
2025-07-01 16:07:07
कसबा येथील कॉलेजच्या परिसरात झालेल्या कथित सामूहिक बलात्काराच्या संदर्भात कोलकाता पोलिसांनी दक्षिण कलकत्ता लॉ कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि दोन विद्यमान विद्यार्थ्यांसह तीन जणांना अटक केली आहे.
2025-06-27 15:30:43
राज्यात पावसाने जोर धरला आहे. बऱ्याच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर काही भागात पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली आहे.
2025-06-26 09:01:17
हा द्रुतगती महामार्ग राज्यातील 11 जिल्ह्यांमधून जाणार असून 18 प्रमुख धार्मिक स्थळांना जोडेल. ज्यामध्ये 3 शक्तीपीठ, दोन ज्योतिर्लिंगे आणि पंढरपूर आणि अंबाजोगाई सारख्या आध्यात्मिक केंद्रांचा समावेश आहे.
2025-06-25 15:22:44
राज्यात गावागावात क्रीडा सुविधा उभारण्यासाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
2025-06-25 12:17:52
देहव्यापाराचा अड्डा चालवणारा बापलेक गजाआड आहेत. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली. नागपुरातील बेसा मार्गावरील हॉटेलात देहव्यापार सुरु होता.
2025-06-25 11:24:19
नाशिकमधील ठाकरे गटाचे माजी शक्तिशाली नेते सुधाकर बडगुजर मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.
2025-06-17 19:09:22
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील (वय: 30 वर्षे) यांचा खून झाला आहे. या घटनेवर स्थानिकांनी संताप व्यक्त करून रस्त्यावर उतरले आहेत.
2025-06-17 18:23:22
दिन
घन्टा
मिनेट