Saturday, July 12, 2025 10:01:44 AM
ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स आणि यूएस डब्ल्यूटीआयमध्ये मोठी घसरण झाली आहे. या घोषणेनंतर, डॉलर कमकुवत झाला असून जपानपासून वॉल स्ट्रीटपर्यंतच्या शेअर्सच्या किमती वाढू लागल्या.
Jai Maharashtra News
2025-06-24 12:37:21
जूनपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 24 रुपये स्वस्त; नवी किंमत 1723.50. ही कपात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरघसरणीमुळे. घरगुती सिलिंडर दरात बदल नाही.
Avantika parab
2025-06-01 13:13:37
आता कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना स्वस्त दरात तेल मिळणार असतानाच देशांतर्गत तेल उद्योगालाही फायदा होईल.
2025-05-31 15:34:15
US Sanctioned Four Indian Companies: इराणी तेलाच्या विक्री आणि शिपिंग म्हणजेच वाहतुकीमध्ये सहभाग असल्याबद्दल अमेरिकेने चार भारतीय कंपन्यांसह 30 हून अधिक व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध घातले.
2025-02-26 20:32:40
दिन
घन्टा
मिनेट