Wednesday, June 25, 2025 02:16:19 AM
विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे जावे लागेल का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-06-03 19:16:53
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
Apeksha Bhandare
2025-06-01 10:02:27
पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी लष्कराचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याची गोळ्या घालून हत्या केली. भारतात अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप आहे.
2025-05-18 18:51:45
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हरियाणाची प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एहसान उर रहीम उर्फ दानिशच्या संपर
2025-05-18 16:43:11
काही दिवसांपासून राज्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
2025-05-18 15:35:14
सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर सीसीएसची बैठक होईल. पहलगाम हल्ल्यानंतर सीसीएसच्या दोन बैठका आधीच झाल्या आहेत.
2025-05-14 10:37:23
पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडा असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली.
2025-05-13 17:39:15
पोस्टरमध्ये लोकांना दहशतवाद्यांबद्दल माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून त्यांना लवकर पकडता येईल.
2025-05-13 15:57:58
ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट; श्रीनगर विमानतळावरील सर्व हवाई वाहतूक तात्पुरती बंद, प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती.
2025-05-07 12:21:34
आसावरीने 'ऑपरेशन सिंदूर' प्रकरणी आपली भावना व्यक्त केली आहे
Samruddhi Sawant
2025-05-07 11:10:47
काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्यानंतर भारताच्या एअर स्ट्राईकचा परिणाम; जळगावसह देशभरात सोन्याचे दर विक्रमी शिखरावर. प्रति तोळा जीएसटीसह ₹1,00,425
2025-05-07 11:01:12
या मॉक ड्रिलचे प्राथमिक उद्दिष्ट नागरिकांना शांत राहण्यास, सुरक्षित आश्रय घेण्यास आणि हवाई हल्ला किंवा इतर हल्ल्यांच्या बाबतीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास तयार करणे आहे.
JM
2025-05-06 15:17:17
देशभरात उद्या मॉक ड्रिल होणार आहे. यामध्ये देशातील अनेक राज्यांचा समावेश असेल, ज्यांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे. या मॉक ड्रिलसाठी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांचा समावेश आहे.
2025-05-06 13:26:03
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. 25 मिनिटे चाललेल्या या बैठकीत दहशतवाद संपवण्याबाबत महत्त्वाची चर्चा झाली.
2025-05-03 18:30:40
पाकिस्तानच्या पंतप्रधानानंतर आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे अकाउंट भारतात सस्पेंड करण्यात आले आहे.
2025-05-03 17:13:54
जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल भारती म्हणाले, फकरुद्दीन आणि त्यांचे कुटुंब चोरून भारतात आले नाही. अखेर इफ्तखार आणि त्यांच्या भावांना पाकिस्तानात जावे लागणार नाही, हे नक्की झाले.
Amrita Joshi
2025-05-03 17:00:32
भारतीय नौदलाने आज पाकिस्तानसाठी आपला सागरी क्षेत्र बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. आदेशांनुसार, पाकिस्तानी ध्वज फडकवणाऱ्या कोणत्याही जहाजाला भारतातील कोणत्याही बंदरात प्रवेश दिला जाणार नाही.
2025-05-03 15:00:30
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी लष्कराकडून एकामागून एक मोठे निर्णय घेत आहेत. जवानांच्या गणवेशाबाबतचाही निर्णय सुरक्षेच्या कारणांमुळे घेतला आहे.
2025-05-02 17:42:02
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सूत्रांनी सांगितले की, भारत पाकिस्तानला पुन्हा फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करणार आहे.
2025-05-02 13:41:26
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत एनआयएने पाकिस्तानचा थेट हात उघड केला असून आयएसआय, टीआरएफ आणि पाक लष्कर हल्ल्यामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2025-05-02 12:18:00
दिन
घन्टा
मिनेट