Sunday, July 13, 2025 10:40:01 PM
कराचीच्या मालीर तुरुंगात बंद असलेल्या 216 कैद्यांनी सोमवारी रात्री झालेल्या आपत्तीचा फायदा घेत तुरुंगातून पळ काढला. पाकिस्तानी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 80 कैद्यांना पकडून तुरुंगात परत पाठवले आहे.
Jai Maharashtra News
2025-06-03 16:36:55
लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजा याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमिर हमजा सध्या शेवटच्या घटका मोजत आहे.
Apeksha Bhandare
2025-05-21 13:29:39
पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी लष्कराचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याची गोळ्या घालून हत्या केली. भारतात अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप आहे.
2025-05-18 18:51:45
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI ने IPL 2025 स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी चर्चा करून BCCI ने उर्वरित सामने तात्पुरते स्थगित केले आहेत.
Gouspak Patel
2025-05-09 12:25:15
'व्हॅलेंटाईन डे' हे नाव ऐकताच तुमच्या मनात काय येते? तुम्हाला काही विचित्र भावना येतात का? ते बरोबर आहे की चूक हे कोण ठरवेल? तर त्याचा निर्णय पाकिस्तानातील लाखो महिलांनी दिला आहे.
2025-02-15 23:45:53
दिन
घन्टा
मिनेट