Friday, April 25, 2025 09:03:58 PM
अशांत नैऋत्य पाकिस्तानमध्ये सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या बसजवळ रस्त्याच्या कडेला बॉम्बस्फोट झाला. स्थानिक पोलिस प्रमुख जफर जमानानी यांनी सांगितले की, हा हल्ला बलुचिस्तानमधील नौश्की जिल्ह्यात झाला.
Jai Maharashtra News
2025-03-16 15:23:03
छत्तीसगडमधील रायपूरजवळ तुलसी नावाचे एक गाव आहे ज्याची लोकसंख्या चार हजार आहे. हे युट्यूबर्सचे गाव आहे. या गावातील रहिवासी यूट्यूबवर कंटेंट तयार करण्यात सक्रिय आहेत. ते त्यातून नफा कमवतात.
2025-03-16 14:24:41
पाकिस्तानने भारतावर जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केल्याचा आरोप केला. जाफर एक्सप्रेस ट्रेनवरील दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.
2025-03-15 16:13:32
बंडखोर बीएलएने म्हटलं आहे की, बीएलएने नेहमीच युद्धाच्या तत्त्वांनुसार व राष्ट्रीय कायद्यानुसार काम केले आहे, परंतु पाकिस्तानने आपल्या जवानांना वाचवण्याऐवजी युद्धासाठी इंधन म्हणून त्याचा वापर केला.
2025-03-15 13:36:43
काल रात्री उशिरा ऑपरेशन संपवल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा बलुच लिबरेशन आर्मीच्या दाव्यानंतर पर्दाफाश होत आहे. बीएलएने दावा केला आहे की, पाकिस्तानी सैन्याने कोणतीही लढाई जिंकलेली नाही.
2025-03-13 20:32:51
बलुच नॅशनल मुव्हमेंटच्या वतीने बोलताना हकीम यांनी पाकिस्तान हल्ल्यासंबंधी जे तपशील सांगत आहे, ते सर्व खोटे असल्याचा आरोप केला. विशेषतः जाफर एक्सप्रेस चालकाच्या कथित मृत्यूबाबत, असे ते म्हणाले.
2025-03-13 19:39:11
बीएलएच्या बंडखोरांनी 100 सैनिकांना ठार केल्याचे म्हटलंय. शिवाय, पाकिस्तान सरकारने मृतदेहांसाठी 200 शवपेट्या पाठवल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानुसार, सरकारने दिलेली मृतांची संख्या कमी आहे.
2025-03-13 17:01:39
व्हिडिओमध्ये चालत्या ट्रेनच्या बाजूला स्फोट होताना दिसत आहे. पाकिस्तानी लष्कराने आतापर्यंत ट्रेनमध्ये ओलीस ठेवलेल्या 104 प्रवाशांची सुटका केली आहे.
2025-03-12 17:20:46
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 3 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला भयंकर संघर्ष संपण्याची आशा दिसत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर युक्रेनने तत्काळ 30 दिवसांच्या युद्धबंदीला सहमती दर्शवली.
2025-03-12 17:08:15
पाकिस्तानमधील बलुच लिबरेशन आर्मीने मंगळवारी जाफर एक्सप्रेस ट्रेनचं अपहरण केले. बीएलएने सुमारे 450 प्रवाशांना ट्रेनमध्ये ओलिस ठेवले. या घटनेवर निवृत्त मेजर जनरल जीडी बक्षी यांनी मोठं विधान केलं आहे.
2025-03-12 13:51:15
पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी अशांत बलुचिस्तान प्रांतात संशयित बलुच दहशतवाद्यांनी एका ट्रेनमध्ये ओलीस ठेवलेल्या 104 प्रवाशांची सुटका केली असून 16 दहशतवाद्यांना ठार केले.
2025-03-12 10:51:44
ट्रम्प यांनी सांगितले की, कॅनडाच्या प्रांतीय सरकारने अमेरिकेला विकल्या जाणाऱ्या विजेच्या किमती वाढवण्याच्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून ही दरवाढ करण्यात आली आहे.
2025-03-11 21:10:28
मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार मिळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले भारतीय ठरले आहेत. एखाद्या भारतीय नेत्याला हा प्रतिष्ठित सन्मान देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
2025-03-11 20:32:26
ट्रेन अपहरण केल्यानंतर, बीएलएने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये त्यांनी शाहबाज सरकारला स्पष्टपणे इशारा दिला की, जर पाक सैन्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली तर ते सर्व ओलितांना ठार मारतील.
2025-03-11 18:20:09
पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात मंगळवारी एक प्रवासी ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी होते. बलूचिस्तानमधील स्वतंत्र गट बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने या हल्ल्याची जबाबदारी
Manasi Deshmukh
2025-03-11 16:38:48
दिन
घन्टा
मिनेट