Sunday, July 13, 2025 11:47:58 PM
परभणीच्या हायटेक रेसिडेंशियल स्कुलमध्ये टीसी मागणाऱ्या पालकाला मारहाण; मृत्यू, संस्थाचालक दाम्पत्यावर खुनाचा गुन्हा, शिक्षण क्षेत्रात खळबळ.
Avantika parab
2025-07-11 20:19:43
माजलगावचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले; घरावर छापे, नगरोत्थान योजनेतील कामांसाठी 12 लाखांची लाचेची मागणी केल्याचा आरोप.
2025-07-11 19:19:01
जळगावच्या आशादीप वस्तीगृहात गतिमंद मुलीला मारहाण; अधीक्षिकेकडून प्रकरण दडपण्याचा आरोप, चौकशी सुरू, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
2025-07-11 18:44:39
संजय शिरसाठ प्रकरणावर इम्तियाज जलील यांचा घणाघात; पैसे बेडरूममधून येतात, चौकशीची मागणी. घर का भेदी कोण, याचाही शोध घेण्याची गरज असल्याचे मत.
2025-07-11 17:38:47
पनवेलच्या शाळेत विद्यार्थ्यांना ताट धुण्यास लावल्याने मुख्याध्यापिका निलंबित; शिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, महापालिकेची तातडीने कारवाई.
2025-07-11 14:39:53
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांच्या सेवा फक्त चार सकाळच्या फेऱ्यांपुरत्या मर्यादित केल्या आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Jai Maharashtra News
2025-07-08 22:38:00
सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे तिसरे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.
Apeksha Bhandare
2025-06-29 10:45:12
पनवेल परिसरात नवजात अर्भक कोणीतरी फूटपाथवर सोडून गेल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास पनवेल पोलीस करत आहेत.
2025-06-29 09:41:58
नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी पुण्यातील धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटी बैठक घेण्यात आली. मात्र, काही वेळात अचानक दोन सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यात वाद झाला.
Ishwari Kuge
2025-06-28 14:58:01
शनिवारी सकाळी पनवेल येथे धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. पनवेल शहरातील तक्का परिसरात स्वप्नालय बालगृहाजवळील फुटपाथवर एक नवजात अर्भक कोणीतरी सोडून गेल्याची घटना घडली.
2025-06-28 14:50:25
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील हीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आमदार महेश बालदी यांनी मैथिली पाटीलच्या वडिलांची आणि कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
2025-06-13 16:05:29
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये घटनास्थळावरील विध्वंसाचे काही फोटो शेअर केले आहेत.
2025-06-13 12:57:06
एअर इंडिया AI171 अपघातात पवईतील कॅप्टन सुमित सभरवाल यांचे दुर्दैवी निधन; 8200 तास अनुभव असूनही घडली दुर्घटना, हवाई क्षेत्रात शोककळा.
Avantika Parab
2025-06-13 12:05:21
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेलच्या न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली पाटीलचा दुर्दैवी मृत्यू. दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये कार्यरत. अखेरचा संवाद सकाळी आईसोबत झाला.
2025-06-13 11:38:29
संशयित वृद्ध अनुज याने या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला. दोघे पुण्यात घर घेऊन राहू, असे सांगत त्याने एकट्या राहणाऱ्या वृध्द महिलेकडून पैसे उकळले. तिचे सोन्याचे दागिने चोरले. मग तो तिला टाळू लागला.
Amrita Joshi
2025-05-30 20:34:08
ऑनलाईन गेमसाठी वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज हा तरूण विहीत वेळेत फेडू शकला नाही. कर्जाचा डोंगर वाढल्याने तो चिंताग्रस्त झाला होता. अखेर या तरूणाने गुरूवारी राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली.
2025-05-30 18:26:30
हगवणे कुटुंबीयावर 11.7 लाखांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल; प्रशांत येळवंडे यांच्या जेसीबी व्यवहारात गैरव्यवहार उघडकीस.
2025-05-30 15:17:21
पनवेल तालुक्यात सोनम केणीने मुलीची हत्या करून आत्महत्या केली. सासरच्यांच्या मानसिक व आर्थिक छळामुळे ही घटना घडली, आरोपी अजून फरार आहेत, न्यायासाठी कुटुंबीय लढत आहेत.
2025-05-30 14:12:00
पनवेल शहराला 28 मे सकाळी 9 ते 29 मे संध्याकाळी 9 या कालावधीत 36 तास पाणीपुरवठा बंद राहील. देखभाल व दुरुस्ती कामांमुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2025-05-23 17:28:52
जळगावात शिवसेना (शिंदे गट) च्या नव्या कार्यालयात 'भूत' असल्याची अफवा पसरली असून कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रात्री विचित्र आवाज येत असल्याचं सांगितलं जातं.
2025-05-19 14:43:37
दिन
घन्टा
मिनेट