Wednesday, June 25, 2025 01:30:39 AM
विन्स्टन चर्चिलच्या जन्मस्थळी झालेल्या प्रदर्शनात एक कलाकृती म्हणून प्रदर्शित केलेले 18 कॅरेट सोन्याचे शौचालय चोरल्याबद्दल दोन पुरुषांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-06-22 15:33:57
वाहतूक पोलीस आणि वाहन चालकामध्ये हाणामारी झाली आहे. शहाड उड्डाण पुलाजवळील ही घटना आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
2025-06-22 15:26:49
दिव्यात हप्ता वसुलीविरोधात आवाज उठवणाऱ्या रोहिदास मुंडेंवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; दीपेश म्हात्रे, तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांकडे दलालांविरोधात कारवाईची मागणी.
Avantika parab
2025-06-22 11:32:18
मालवणी येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीला वाढदिवसाच्या पार्टीला बोलवून दोन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Jai Maharashtra News
2025-06-21 15:18:10
घाटकोपर रेल्वे स्टेशन स्कायवॉकवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. नंतर तपासादरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पोलिस कॉन्स्टेबल विलास राजे अशी झाली.
2025-06-20 23:04:06
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला आहे.
2025-06-20 13:41:41
देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात राजेंद्र देवरे याने चोरून गांजाची शेती केली होती. पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या पथकाने कारवाई करत 11 किलो गांजा जप्त केला.
2025-06-20 12:38:49
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक घटना घडली. बुधवारी अडीचच्या सुमारास मुळा-मुठा नदीवरील पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्यास मिळाली होती.
Ishwari Kuge
2025-06-19 19:02:52
राजाच्या हत्येत एक नाही तर दोन शस्त्रे वापरण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा आता उघडकीस आला आहे. एक शस्त्र केशरी रंगाचे होते, जे जप्त करण्यात आले आहे, तर दुसऱ्या शस्त्राचा शोध सुरू आहे.
2025-06-17 17:35:56
जळगावच्या एरंडोल तालुक्यात रिंगणगाव येथील 12 वर्षीय तेजस महाजन याचा गळा चिरलेला मृतदेह खर्ची गावाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Avantika Parab
2025-06-17 13:18:48
पोलिसांनी प्रतिउत्तर म्हणून केलेल्या फायरिंगमध्ये शाहरुख हा मृत झाला. मात्र, त्याच्या आई-वडिलांनी आणि पत्नीने पोलिसांवरच हत्येचा आरोप केला आहे.
2025-06-15 13:22:38
विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याने त्यांचे पार्थिव रुग्णालयातून राजकोटला आणले जाईल, असे सांगितले जात आहे.
2025-06-15 12:51:15
या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात जण होते. गौरीकुंडच्या वरच्या भागात गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली.
2025-06-15 12:43:17
एअर इंडियाने शनिवारी मृतांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची अंतरिम आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. ही रक्कम टाटा सन्सने आधीच जाहीर केलेल्या 1 कोटी रुपयांच्या भरपाई रकमेव्यतिरिक्त असेल.
2025-06-14 21:53:48
मेफेड्रोन (MD) प्रकरणातील फरार आरोपी ताहेर डोला याला इंटरपोलच्या मदतीने अबुधाबीहून भारतात आणण्यात आले. 256 कोटींच्या ड्रग्ज कारखान्याचा मुख्य सूत्रधार म्हणून त्याची ओळख आहे.
2025-06-14 21:06:28
अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ शूट करणारा युवक आर्यन पोलिसांच्या चौकशीत; कोणताही दहशतवादी हेतू नसल्याचे प्राथमिक निष्कर्ष, सोशल मीडियावर व्हिडीओमुळे खळबळ.
2025-06-14 19:41:06
गोवंडी परिसरात एका वेगवान डंपर ट्रकने 4 जणांना चिरडले. या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.
2025-06-14 19:35:27
राजा रघुवंशी यांची हत्या एकदा किंवा दोनदा नव्हे तर चौथ्या प्रयत्नात करण्यात आल्याचा खुलासा आता पोलिसांनी केला आहे. या हत्याकांडामागे राजाची पत्नी सोनमचं मुख्य आरोपी असल्याचे आढळून आले आहे.
2025-06-14 15:27:23
मेघालय पोलिस विभागाच्या एसआयटीला सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहासह पाच आरोपींकडून 10 हून अधिक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
2025-06-12 14:53:10
‘मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो’ या वादग्रस्त विधानावर नारायण राणेंनी आपल्या मुलगा नितेश राणेला सार्वजनिक मंचावर समज दिली. राजकारणात मर्यादा आणि शिष्टाचाराचे महत्त्व अधोरेखित.
2025-06-11 19:07:59
दिन
घन्टा
मिनेट