Friday, April 25, 2025 09:20:41 PM
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.शेलार यांनी उद्धव ठाकरेंना थेट 'मुंबईतील सर्व लँड स्कॅमचे बादशाह' असं संबोधून खळबळ उडवून दिली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-22 13:14:40
'मराठी माणसाच्या अस्तित्वावर जर वरवंटा फिरणार असेल, तर आम्हाला अशा प्रगतीची गरज नाही,' अशी ठाम भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे.
2025-04-18 11:48:29
आजच नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) चं निर्धार शिबिर सुरू असून, यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट आरोप केले आहेत.
2025-04-16 10:54:00
कार्यक्रमाच्या वेळी शहांनी वारंवार ‘शिवाजी, शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
2025-04-13 12:37:46
एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत चर्चेत भाग घेताना महात्मा गांधींचे उदाहरण देत वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध नाट्यमय निषेध केला.
2025-04-03 13:36:52
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या विधेयकावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी एक्सवर एक जळजळीत पोस्ट करत मोदी सरकारवर आरोप केले.
2025-04-03 11:36:07
धनंजय मुंडेंना या प्रकरणात आरोपी करत प्रकरणाचा पुन्हा तपास करावा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.
Apeksha Bhandare
2025-03-27 17:40:21
सुषमा अंधारे यांनी आज ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला चित्रा वाघ यांनी जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ असं उत्तर दिलं आहे. हे वाकयुद्ध जोरात रंगलं आहे.
Jai Maharashtra News
2025-03-21 15:50:46
महाराष्ट्रात आधीच औरंगजबच्या कबरीवरून राजकारण तापल्याच पाहायला मिळतंय. कालच नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव पाहायला मिळाला. भाजपच्या एका खासदाराच्या वक्तव्याने खळबळ.
Manasi Deshmukh
2025-03-18 15:43:13
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलाच तापल्याच पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल,असा इशरा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला
2025-03-15 17:20:36
राज्यातील मटण विक्री व्यवसायासाठी आता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. पशुसंवर्धन मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजातील खाटिकांसाठी ‘मल्हार सर्टिफिकेट’ नावाने एक नवा उपक्रम जाहीर केला आहे.
2025-03-10 19:52:45
Manoj Teli
2025-03-04 08:08:48
महाराष्ट्रात सर्वात आवडती आणि प्रसिद्ध अशी योजना ठरली ती 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'. विधासभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणली.
2025-02-25 19:09:15
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी झाली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
2025-02-25 18:07:55
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काल एक वक्तव्य केलं आणि सर्वत्र चर्चेला उधाण आलं. त्यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खलबतं सुरु झाली. ते वक्तव्य होत ठाकरे गटासंदर्भात.
2025-02-24 15:12:30
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना त्यांचं वक्तव्य चांगलंच भोवल्याचं पाहायला मिळतंय. 'ठाकरे गटाला 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं' असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलं.
2025-02-23 17:01:38
महाराष्ट्रात नेहमीच काहीना काही डावपेच सुरु असतात. एकीकडे महायुती सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा.
2025-02-23 15:37:15
महाराष्ट्रात अनेक राजकारणी नेहमी काहीना काही वक्तव्य करत असतात. त्यातच आता शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय.
2025-02-23 15:25:51
नुकत्याच झालेल्या मुंबईतील एका बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
2025-02-19 19:25:37
मस्साजोगच्या सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून मोठे राजकीय वादळ उठले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात न्यायासाठी मोठे आंदोलन उभारले होते.
2025-02-19 18:30:42
दिन
घन्टा
मिनेट