Monday, June 23, 2025 06:35:32 AM
अबू आझमींच्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी अबू आझमींवर जोरदार टीका केली.
Ishwari Kuge
2025-06-22 21:29:48
नुकताच, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
2025-06-22 18:39:54
कोट्यवधी रुपये खर्च करून दोन रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, महिनाभरातच हे रस्ते अक्षरशः हाताने उखडता येत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2025-06-22 18:04:37
वाहतूक पोलीस आणि वाहन चालकामध्ये हाणामारी झाली आहे. शहाड उड्डाण पुलाजवळील ही घटना आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-22 15:26:49
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. अशातच, त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
2025-06-22 14:25:37
उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून ठाण्यात डिवचणारे बॅनर; 'Come on, kill me' विरुद्ध 'Come on, save me' वादात शिंदे-ठाकरे संघर्ष पुन्हा उफाळला, कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण.
Avantika parab
2025-06-22 12:46:26
दिव्यात हप्ता वसुलीविरोधात आवाज उठवणाऱ्या रोहिदास मुंडेंवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; दीपेश म्हात्रे, तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांकडे दलालांविरोधात कारवाईची मागणी.
2025-06-22 11:32:18
शिवसेना भवनासमोर 'पुन्हा येणार ठाकरे सरकार' फलक झळकले; कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास कायम. बदलत्या समीकरणांमुळे राजकीय चर्चांना उधाण.
2025-06-22 10:28:23
संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर टीका करताना 'ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं' असे म्हणत प्रवक्त्यांना लक्ष्य केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टीका-प्रत्युत्तर सुरू.
2025-06-22 09:27:21
नितेश राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत फलकबाजी; ‘हिंदू गब्बर’ म्हणत राणेंना हिंदुत्व रक्षक ठरवले. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर शिवसेनेचा संताप उसळला.
2025-06-22 08:37:52
महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि 'महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार' समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे काही केले, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.
2025-06-21 21:32:17
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी या गद्दारांसमोर उभा आहे. कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर'. यावर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2025-06-21 20:07:36
तेजस्वी घोसाळकर भाजपात जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती झाल्यावर या चर्चांना उधाण आलं आहे.
2025-06-21 19:31:36
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आवडते शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख केला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शहरातील 22 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.
2025-06-21 18:55:45
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केले की, 'हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधच राहिल'. तसेच, 'मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं?', असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
2025-06-21 17:57:37
जळगावात 'हिट अँड रन' चा प्रकार समोर आला आहे. महाबळ परिसरात भरधाव कारने एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. या घटनेत वंदना सुनील गुजराथी ही महिला गंभीर जखमी झाली होती.
2025-06-21 15:02:32
यगडात आता महायुतीत वाद पाहायला मिळत आहे. तटकरे कुटुंबियांनी सरकारी जमीन लाटली असा गंभीर आरोप शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.
2025-06-21 15:00:11
राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत कारागृह घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. 'राज्यातील कारागृहात गेल्या 3 वर्षांत सुमारे 500 कोटींचा घोटाळा झाला आहे', असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
2025-06-20 21:50:27
जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नांदूर मधमेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.
2025-06-20 21:31:42
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने नाफेडने आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले.
2025-06-20 20:23:21
दिन
घन्टा
मिनेट