Wednesday, December 11, 2024 09:42:11 PM
फसव्या मार्गाने अधिकारी झालेली पूजा एकमेव नाही. पूजा खेडकर प्रकरणानंतर आणखीनही अशीच प्रकरणे उघड होत आहेत.
Aditi Tarde
2024-08-01 18:00:06
वादग्रस्त सनई अधिकारी पूजा खेडकरचं आयएएस प्रशिक्षणार्थी पद रद्द करण्यात आलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ही कारवाई केली आहे.
2024-07-31 17:57:04
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या फेर पडताळणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८ उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणी झाली होती.
2024-07-31 16:36:02
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्र वादानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता सतर्क झाला आहे.
2024-07-29 19:23:03
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्याला बंदूक दाखवत धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
2024-07-22 16:52:43
केंद्रीय लोकसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्याविरोधात फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला.
2024-07-20 20:22:53
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूजा खेडकर विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.
2024-07-19 17:04:37
दिन
घन्टा
मिनेट