Wednesday, June 25, 2025 01:48:32 AM
राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखाद्वारे उत्तर दिले आहे. 'जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात', असं फडणवीसांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले.
Ishwari Kuge
2025-06-08 19:21:19
गुलाबराव पाटील यांनी राहुल गांधींच्या 'फिक्सिंग' आरोपांना प्रत्युत्तर देताना मतदारांचा अपमान झाल्याचं सांगितलं. हार स्वीकारणं हे नेत्याचं मोठेपण असून, दुटप्पी भूमिका चालत नाही.
Avantika parab
2025-06-08 16:59:08
2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी घणाघात टीका केली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केले.
2025-06-07 18:19:31
विधानसभा निवडणुकीत भरगोस मतांनी विजय मिळवण्यासाठी भाजपने 'मॅच-फिक्सिंग' केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
2025-06-07 17:02:45
संविधानाच्या कलम 19(1)(अ) नुसार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली जाते, परंतु ते भारतीय सैन्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करण्यासाठी नाही, अशी टिपण्णी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केली
Jai Maharashtra News
2025-06-04 21:26:20
राहुल गांधी म्हणाले की, 'ट्रम्प यांनी एक फोन केला आणि नरेंद्रजींनी लगेच शरणागती पत्करली. इतिहास याचा साक्षीदार आहे, भाजप-आरएसएसचे हेच कॅरॅक्टर आहे. ते नेहमीच झुकतात.'
2025-06-03 20:00:23
काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये राहुल गांधींनी पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या इतर भागांसाठी मदत आणि पुनर्वसन पॅकेजची मागणी केली आहे.
2025-05-30 07:15:29
राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. त्यांनी पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या इतर भागातील पीडितांसाठी भारत सरकारकडून मदत पॅकेजची मागणी केली आहे.
2025-05-29 20:47:27
'जर राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर आम्ही त्यांच्या तोंडावर काळा दोरा बांधू आणि त्यांच्या गाडीवर दगडफेक करू', असा कडक इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी दिला आहे.
2025-05-28 12:31:10
न्यायालयाने म्हटले आहे की, भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या तरतुदींनुसार, अशा प्रकरणांमध्ये केंद्र किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी अनिवार्य आहे.
2025-05-28 12:28:46
चंद्रशेखर बावनकुळे यांना राहुल गांधींच्या विधानांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी निशाणा साधला आहे.
2025-05-24 17:00:57
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात सोनिया व राहुल गांधी यांच्यावर 142 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ईडीचा आरोप. पुढील सुनावणी 2-8 जुलै दरम्यान होणार आहे.
2025-05-21 14:16:51
पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी बुधवारी पहाटे भारतीय लष्कराच्या हवाई दलाने पाकिस्तानातील पीओके आणि दहशतवादी तळ उध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा केला.
2025-05-07 15:36:36
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध आणखी ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये कधीही युद्ध सुरू होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
2025-05-05 20:48:18
विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी सांगितले की, आरोपपत्राची दखल घेताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे.
2025-05-02 16:41:16
राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, 'जाती जनगणनेची आखणी करण्यात आम्ही सरकारला पाठिंबा देतो. यासाठी एक चांगला आराखडा आवश्यक आहे. आम्ही तो तयार करू आणि सरकारला देऊ.'
2025-04-30 20:25:57
राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकार पाकिस्तान विरोध जी काही कारवाई करेल, त्याला आपला पाठींबा असेल, असं म्हटलं आहे.
2025-04-25 16:58:40
देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार टिप्पण्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिला आहे.
2025-04-25 15:25:20
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस नेते - सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध राऊस अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.
2025-04-15 19:22:39
ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक नियम, 2013 च्या नियम 5 अंतर्गत केली जात आहे. पीएमएलए, 2002 च्या कलम 8 अंतर्गत न्यायाधिकरण प्राधिकरणाने तात्पुरत्या जप्तीची पुष्टी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
2025-04-12 19:21:45
दिन
घन्टा
मिनेट