Saturday, July 12, 2025 12:19:03 AM
सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांना सातत्याने दिले आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे.
Apeksha Bhandare
2025-07-03 15:30:14
सोलापूर महिला रुग्णालयात सिझेरियन महिलेवर केस पेपर नसल्याने उपचार नाकारल्याचा आरोप सोशल मीडियावर व्हायरल; रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले.
Avantika parab
2025-07-03 13:13:48
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी, स्नान व शासकीय स्वागताने भक्तीमय वातावरणात अकलूजमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
2025-07-01 11:52:19
वैजापूरच्या चिंचडगाव शिवारात महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून हत्या; पोलीस तपास सुरू असून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी.
2025-06-28 13:39:33
माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विवाहित महिलेसोबत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न व विनयभंग केल्याचा आरोप; पीडितेने स्टिंग ऑपरेशन करून व्हिडिओ पुरावा देत पोलिसांत तक्रार दाखल केली.
2025-06-28 12:58:35
बार्शीतील माजी आमदार राजा राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांचा धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल, राजकारणातील वादातून शिवीगाळ करताना दाखवले गेले.
2025-06-28 12:06:10
मालवणी येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीला वाढदिवसाच्या पार्टीला बोलवून दोन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Jai Maharashtra News
2025-06-21 15:18:10
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला आहे.
2025-06-20 13:41:41
सोलापुरात तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. एकाच घरात गळफास घेत दोघांनी जीवन संपवलं आहे. नातेवाईकांचा शासकीय रुग्णालयात आक्रोश पाहायला मिळत आहे.
2025-06-20 13:31:11
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.
2025-06-19 20:20:07
पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने निसर्ग, साहित्य व पर्यावरण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना 'तपस्वी अरण्यऋषी' म्हणून आदरांजली अर्पण केली.
2025-06-19 10:24:05
महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा आषाढी वारी उत्सव 18 जूनपासून सुरू होत आहे. हा दिव्य प्रवास आळंदी आणि देहू येथून सुरू होतो आणि आषाढी एकादशी (6 जुलै 2025) रोजी पंढरपूर येथे संपतो.
Ishwari Kuge
2025-06-18 17:21:35
तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यानंतर थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनाने कडक कारवाई केली आहे.
2025-06-12 09:07:03
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय: 32, रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी आत्महत्या केल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.
2025-06-11 14:05:04
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षात प्रवेश करण्यावर जयवंतराव जगताप म्हणाले.
2025-06-11 13:20:57
ओडिशातून आणलेल्या 41 किलो गांजाची विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा कोल्हापुरात पर्दाफाश. आठ आरोपी अटकेत, 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. शिक्षणसंस्था व तरुणांना लक्ष्य. तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक
2025-06-10 11:44:19
छत्रपती संभाजीनगरात रिक्षा भाड्यावरून झालेल्या वादातून डीएड परीक्षा देण्यासाठी आलेल्या जयराम पिंपळे या तरुणाचा चाकूने भोसकून खून झाला. आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेत पोलिसांकडून तपास सुरू आहे
2025-06-07 19:40:34
सोलापुरात डिलिव्हरी बॉयकडून महिलांचा गुपचुप व्हिडिओ काढून विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीकडून अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ सापडले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
2025-06-07 19:15:53
शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेला खड्डा रुग्ण व रुग्णवाहिकांसाठी संकट ठरत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अपघाताची शक्यता वाढली असून नागरिक प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराज आहेत.
2025-06-07 18:34:14
या अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पिकअपला दुचाकी कशी धडकते हे स्पष्टपणे दिसत आहे.
2025-06-07 18:24:59
दिन
घन्टा
मिनेट