Saturday, July 12, 2025 12:12:49 AM
वैष्णवी हगवणे प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे पुणे पोलिसांनी हगवणे बंधूंना 'रेड कार्पेट' ट्रीटमेंट दिल्याची चर्चा होत आहे.
Ishwari Kuge
2025-05-31 13:36:55
वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचे दीर सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी 31 मे रोजी संपणार आहे. शनिवारी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.
2025-05-31 10:54:00
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता- पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांकडून त्यांना अटक केली.
Apeksha Bhandare
2025-05-27 12:56:26
2025-05-24 07:45:53
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि मेहुणे सुशील हगवणे यांना सात दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी, पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
2025-05-23 11:13:02
दिन
घन्टा
मिनेट