Tuesday, June 24, 2025 07:05:01 AM
तुळजाभवानी मंदिरात सहा महिन्यांत 12 पुजाऱ्यांवर ‘देऊळ कवायत कायदा 1952’ अंतर्गत कारवाई झाली. शिस्तभंग करणाऱ्यांवर बंदी घालून व्यवस्थापनात सुधारणा केली जात आहे.
Jai Maharashtra News
2025-05-15 10:09:44
जर तुम्ही उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ले नाही तर तुम्ही काय खाल्ले ? तापमान वाढले की आईस्क्रीमची आठवण येणे स्वाभाविक आहे. त्याची क्रिमी चव आणि थंडावा तुम्हाला काही काळासाठी उष्णता विसरण्यास मदत करू शकतो.
Apeksha Bhandare
2025-04-25 14:25:11
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सिक्युरिटी महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही.
2025-04-25 12:57:47
2024-25 या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी झालेल्या या दानातून मंदीर समितीला तब्बल 65 ते 70 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
Ishwari Kuge
2025-04-15 14:40:03
नुकताच, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीपोटी तुळजापुरमधून जवळपास 100 लोक गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.
2025-04-11 18:54:36
न भूतो, न भविष्यति, रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती. संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त उत्साह पाहायला मिळतोय.
Manasi Deshmukh
2025-02-19 08:47:22
नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू म्हणजे एक महत्त्वाची पायरी असते. योग्य तयारी आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता. चला पाहुया, मुलाखतीला जाताना कोणती काळजी घ्यावी.
2025-02-18 20:56:42
भल्या भल्यांना मातीत लोळवणारी कुस्ती महारष्ट्रात लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात कुस्तीचा वाद चांगलाच पेटला होता.
2025-02-18 19:41:01
आजकाल आपल्या रोजच्या जीवनशैलीमुळे केसांची स्थिती खूपच बिघडली आहे. प्रदूषण, केमिकलयुक्त शॅम्पू, धूळ आणि अन्य अनेक कारणांमुळे केसांची झपाट्याने घसरण होऊ लागते.
2025-02-18 19:14:21
महाराष्ट्राच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या तुळजापुरात एका खळबळजनक प्रकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
2025-02-18 18:38:41
हिंदू जोडो यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे एकच आहे जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन प्रांतवाद आणि जातीवाद संपवून एकजुटीचे महत्व समजून हिंदू समाजाला एकत्र आणणे.
Manoj Teli
2024-11-14 17:50:35
दिन
घन्टा
मिनेट