Saturday, April 19, 2025 05:24:41 PM
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) नियोजन संस्थेतील वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट असल्याचा गंभीर आरोप फ्रान्सच्या 'सिस्ट्रा' कंपनीने केला आहे.
Manasi Deshmukh
2025-02-25 20:28:18
सरकारी अपयश, भूमाफियांचा सुळसुळाट आणि भ्रष्टाचारामुळे समस्या वाढली – न्यायालय
Manoj Teli
2025-02-15 11:37:53
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचं रूप बदलणार का? असा प्रश्न संपूर्ण मुंबईकरांना पडलाय. मुंबई लोकलचं रूप बदलणार असून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणारे.
2025-02-09 14:54:43
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प तीन फेब्रुवारीला सादर होणार आहे.या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण, बेस्टसाठी ठोस उपाययोजना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Samruddhi Sawant
2025-01-30 14:59:16
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ट्विट करत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृषटिकोनातून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचा उल्लेख केला आहे.
2025-01-10 08:52:52
बैठकीत संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेतला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक निर्देश दिले.
2025-01-09 19:00:22
महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात सामंजस्य करार
2024-12-18 08:05:28
पुणेकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेकडून महामेट्रोला 14 कोटी रुपये देण्याची मान्यता मिळाली आहे.
2024-12-14 18:34:57
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2024-12-13 19:11:48
एमएमआर ग्रोथ हबमध्ये 30 लाख घरांच्या निर्मितीचे लक्ष्य राज्य सरकारने ठेवले आहे.
2024-12-08 18:29:29
मुंबईमध्ये रहिवाशी ही सर्वात मोठी समस्या आहे.
2024-12-08 15:36:45
2024-12-06 18:50:59
विदर्भ, मराठवाड्यानंतर भाजपाचे आता मुंबईवर लक्ष्य आहे. 'मिशन मुंबई'साठी अमित शाह यांनी विशेष रणनीती आखली आहे.
Aditi Tarde
2024-09-27 19:58:05
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांच्या आदेशाविरोधात बंगळुरू उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-24 13:06:03
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरू उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
2024-08-19 12:43:38
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भूसंपादन भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
2024-08-17 18:04:53
दिन
घन्टा
मिनेट