Friday, April 25, 2025 09:00:12 PM
जेव्हा पंतप्रधान मोदींचे विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत पोहोचले तेव्हा सौदी अरेबियाच्या हवाई दलाने त्यांच्या विमानाला विशेष सुरक्षा प्रदान केली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
Jai Maharashtra News
2025-04-22 15:05:32
1000 हून अधिक उमेदवारांनी यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत एकूण 1009 उमेदवार उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
2025-04-22 15:00:21
चंद्रपूर शहराने तब्बल 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवून जगातील सर्वांत उष्ण शहर ठरण्याचाभारतात नव्हे तर संपूर्ण जगात एप्रिल महिन्यात इतक्या उच्च तापमानाची नोंद ही गंभीर बाब मानली जात आहे.
Samruddhi Sawant
2025-04-22 11:13:31
22 एप्रिल रोजी 'जागतिक वसुंधरा दिवस' (World Earth Day) साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 1970 साली अमेरिकेतील एका पर्यावरणीय चळवळीने केली होती.
2025-04-22 09:56:16
पोप फ्रान्सिस बऱ्याच काळापासून आजारी होते. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल जगभरातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
2025-04-21 16:29:48
Huawei आणि China Unicom या नामांकित कंपन्यांनी मिळून सहकार्याने हेबेई प्रांतातील झिओंगआन न्यू एरियामध्ये पहिले 10G क्लाउड ब्रॉडबँड नेटवर्क लॉन्च केले.
2025-04-21 14:37:47
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. पोप फ्रान्सिस हे गेल्या अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते.
2025-04-21 14:15:45
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2700 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी योजनेसह, शहराच्या सर्व वीज गरजा सौर, पवन आणि जलविद्युत यासारख्या शाश्वत स्रोतांपासून पूर्ण करण्याचा मानस आहे.
2025-04-20 19:46:55
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला यंदाचा उन्हाळा जड चालला आहे. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा पैठण तालुक्यात बसू लागल्या आहेत.
Apeksha Bhandare
2025-04-20 19:25:30
2025-04-20 19:05:01
अमेरिकेत एका चार वर्षाच्या मुलाला गंभीर आजार झाला होता. त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. यात सर्वांत मोठी समस्या अशी होती की, डॉक्टरांना त्याच्या आजाराचे योग्य निदान करता येत नव्हते.
Amrita Joshi
2025-04-20 17:11:00
विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असून शनिवारी नागपूर शहरातील तापमान सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअसवर गेले. सर्वाधिक तापमान असलेल्या जगातील पहिल्या दहा शहरांमध्ये (हॉट टेन) नागपूरचा समावेश झाला आहे.
2025-04-20 16:22:26
जर तुमचा फोन हरवला तर घाबरू नका. येथे सांगितलेल्या कोणत्याही किंवा तीनही पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमचा स्मार्टफोन परत मिळवू शकता. फोन हरवला नसेल, तरीही या गोष्टी लक्षात ठेवणे फायद्याचे आहे.
2025-04-19 17:40:39
युएई लवकरच दुबई आणि मुंबई दरम्यान पाण्याखालील ट्रेन सुरू करणार आहे, ज्यामुळे दोन्ही शहरांमधील अंतर कमी होईल.
2025-04-19 17:24:27
श्रीमंत होण्यासाठी सज्ज व्हा! या देशामध्ये एका सुंदर ठिकाणी स्थायिक होण्यासाठी तुम्हाला राहण्यासाठी घर मिळेल. यासाठी तुम्हाला तब्बल 92 लाख रुपये मिळतील.
2025-04-19 17:07:02
अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात 327 अमेरिकन विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले. त्यापैकी 50 टक्के विद्यार्थी भारतीय होते.
2025-04-19 16:58:36
जोसेफिन-पॅसिफिक लोकुमु या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य डीआरसीमधील काँगो नदीवर एका लाकडी बोटीत शेकडो प्रवासी होते. त्यादरम्यान बोटीला आग लागली.
2025-04-19 16:23:09
2016 आणि 2019 नंतर पंतप्रधान मोदींचा सौदी अरेबियाचा हा तिसरा दौरा असेल. 2023 मध्ये, सौदी अरेबियाचे युवराज नवी दिल्लीच्या राजकीय भेटीवर आले होते.
2025-04-19 16:17:29
जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. गुरुवारी युनेस्कोच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये एकूण 74 नवीन नोंदी करण्यात आल्या.
2025-04-18 15:13:16
ट्रॉपिक एअरचं एक छोटं विमान 14 प्रवाशांना घेऊन जात होतं. मात्र, यावेळी एका अमेरिकन प्रवाशाने अचानक चाकूचा धाक दाखवत विमान हवेत असताना विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
2025-04-18 12:01:59
दिन
घन्टा
मिनेट