Fri. Dec 3rd, 2021

पुणे-सोलापूर पॅसेंजरमध्ये 15 ते 20 जणांच्या टोळक्याची महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरुन 2 महिलांमध्ये बाचाबाची झाली आणि याचं रुपांतर मारहाणीत झाल्याची घटना पुणे- सोलापूर पॅसेंजरमध्ये पारेवाडी स्थानकाजवळ

घडली.

 

लाकडी दांडक्याने 15-20 जणांच्या टोळक्याने दोघांना अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये भिमराव भोसले आणि प्रेमा भोसले गंभीर जखमी झाले आहेत.

 

याप्रकरणी दौंड पोलिसांनी आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *