लोकलचे डब्बे घसरल्याने ट्रान्स हार्बर वाहतूक ठप्प

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे -वाशी येथील ऐरोली दरम्यान लोकलचे दोन डब्बे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना 6:30 वाजताच्या सुमारास घडली असून लोकलमधील सर्व प्रवासी सुखरुप असून लोकलमधून उतरले आहेत.

नेमकं काय घडलं ?

ठाणे-वाशी दरम्यान असलेल्या ऐरोली येथील लोकलचे दोन डब्बे रुळावरुन घसरले.

ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

यामुळे लोकल सेवा थांबवण्यात आल्या आहेत.

रेल्वे कर्माचारी दुरुस्तीचे काम करत आहेत.

Exit mobile version