Tue. Dec 7th, 2021

बापूंना ट्विटरची अनोखी आदरांजली…

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ट्विटरने त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली आहे. गांधी जयंतीनिमित्त  ट्विटरने गांधीजींची इमोजी तयार केली आहेत.

ट्विटरवर हॅशटॅगचा वापर करताच, गांधीजींची इमोजी दिसू लागले. ही इमोजी २ आॅक्टोबर म्हणजेच आजपासून एक आठवडाभर असेल.

#SwachhBharatDiwas#GandhiJayanti
#Gandhi150 #MahatmaGandhi #SwachhBharat  एमकेगांधी, बापूअ‍ॅट१५०, मायगांधीगिरी, नेक्ससआॅफगॉड, महात्माअ‍ॅट१५० या इंग्रजी तसेच #गांधीजयंती या हिंदीत हे हॅशटॅग आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *