Thu. Feb 25th, 2021

राष्ट्रपतीपदाबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रपतीपदासाठी जाहीर केलेल्या रामनवाथ कोविंद यांच्या नावाला शिवसेनेने अखेर हो नाही करता करता होकार दर्शवत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वादावर पडदा टाकला आहे.

 

राष्ट्रपती निवडणुकीत जातीचं राजकारण नको असं विधान करत अखेरीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच भाजपला प्रत्येक ठिकाणी विरोध नको रामनाथ कोविंद चांगलं काम करतील अशी आशा व्यक्त करताना आजही शिवसेनेची पहिली पसंती मोहन भागवतच असल्याचंसुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *