Fri. Feb 28th, 2020

वाहन उत्पादन सेक्टरवर मंदीचं सावट अनेक तरुण बेरोजगार

देशात वाहन उत्पादन क्षेत्रात मंदी सावट पसरलंय. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी पँसेजर कारच्या विक्रीमध्ये तब्बल 40 टक्के घट झाली आहे.  विक्री कमी झाल्याने अनेक कार डिलरशीप बंद झाला आहे.

देशात वाहन उत्पादन क्षेत्रात मंदी सावट पसरलंय. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी पँसेजर कारच्या विक्रीमध्ये तब्बल 40 टक्के घट झाली आहे.  विक्री कमी झाल्याने अनेक कार डिलरशीप बंद झाला आहे. याचा फटका अनेक रोजगांराना बसला आहे.  गेल्या दिड वर्षात देशभरात जवळपास 250 डीलरशिप बंद झाला आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि  पुण्यासारख्या शहरातील या डिलरशीप आहेत. या डिलरशीपमध्ये कामाला असलेल्या जवळपास 25 हजारापेक्षा जास्त जण बेरोजगार झालेत. वाहन उत्पादक कंपन्याचा फायदाही घटलेला आहे.

वाहन उत्पादन सेक्टरवर मंदिचं सावट अनेक तरुण बेरोजगार

पँसेजर कारविक्रीत 40 टक्यांची घट

देशभरातील 250 कार डिलरशीप बंद

25 हजारापेक्षा जास्त तरुण बेरोजगार

नोट बंदीमुळे बाजारात रोखीची कमी

पर्यावरणाच्या नव्या नियमामुळे कार उत्पादक अडचणीत

वाहन विम्याचा प्रिमीयममध्ये वाढ

कार उत्पादनावर 28 टक्के जीएसटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *