रामदास आठवले यांचा मायावतींना विवाह करण्याचा सल्ला!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वैयक्तिक टीका टिप्पणी यावेळी जास्त प्रमाणात होत आहे. भाजप सरकारवर निशाणा साधताना बसपाच्या मायावती यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. मोदी यांच्या पत्नीवरून मायावती यांनी मोदींवर शेरेबाजी केली होती. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाराणसीमधील पत्रकार परिषदेमध्ये मायावतींना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले आठवले?

मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीची काळजी करू नये.

मायावतींनी स्वत: लग्न करावं, असं आठवले यांनी सूचवलं.

बाबा रामदेव यांची भविष्यवाणी

बाबा रामदेव यांनीही भाज सरकारसंदर्भात भविष्यवाणी केली आहे.

NDA ला पूर्ण बहुमत मिळून त्यांचं सरकार बनेल.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील

23 मे रोजी माझ्या भविष्यवाणीने देशातील काही राजकारण्यांची प्रकृती बिघडेल, त्यांचं मानसिक स्वास्थ बिघडेल.

Exit mobile version