Tue. Oct 26th, 2021

स्मृती इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल…गांधी कुटुंबावर साधले शरसंधान

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी गांधी कुटुंबावर शरसंधान साधलं. कोट्यवधींची कंपनी कवडीमोल दराने घेतल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.
 
  • रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या विधानानंतर भाजप आक्रमक 
  • स्मृती इराणी यांनी या वक्तव्याचा दाखला घेतला
  • कॉग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे बँकाचा एनपीएमध्ये वाढ
 
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं विधान – 
  • सततच्या वाढणाऱ्या एनपीएसाठी युपीएच्या काळातील घोटाळा आणि प्रशासनातील इतर अडचणी प्रामुख्याने कारणीभूत
  • एनडीए सरकारने वेळीच निर्णय न घेतल्याचे कारणही महत्त्वाचे असल्याचे राजन म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *