Wed. Jun 29th, 2022

गोंदियात अवकाळी पावसाची हजेरी

गोंदिया जिल्हात रात्री अचानकपणे वातावरणात बद्दल होऊन अवकाळी पावसाचे जिल्हात आगमन झाले. जोरदार ढगांच्या गळगळात सह जिल्हातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. तर काही ठिकाणी गारांचा पाऊस सुद्धा बरसला.या अवकाळी पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळ्याच्या त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना गर्मी पासून दिलासा मिळाला असला तरी मात्र शेतकरी यांच्या फळबाग, भाजीपाला यांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.

मुंबईकरांची अवस्था बिकट

सकाळी ढगाळ वातावरण आणि दुपारी बसणाऱ्या उन्हाच्या चटक्यामुळे मुंबईकरांची अवस्था गुरुवारी अत्यंत बिकट झाली होती. शहरात या दिवशी एप्रिलमधील गेल्या १० वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचे उच्च्चांकी कमाल तापमान नोंदवले गेले. सांताक्रूझ येथे कमाल तपमान ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अवघ्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ आणि कुलाबा येथील पाऱ्याने चार अंशाहून अधिक उसळी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.