उत्तराखंडमध्ये भूस्खलन, महाराष्ट्रातील भाविक सुखरूप
वृत्तसंस्था, उत्तराखंड
उत्तराखंड मध्ये अडकलेले सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती औरंगाबादच्या हेरंब ट्रेवल्सने दिली. परतीच्या प्रवासालाच अपघात झाल्याने हेरंब ट्रेवल्सचे 32 प्रवासी अडकले असून भीतीचे काही कारण नसल्याच सांगण्यात आलं.
अडकलेल्या प्रवाश्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली. रस्ता मोकळा होताच सर्व प्रवासी सुखरूप येतील असं यात्रा कंपन्यांकडून सांगण्यात आलं.