Wed. Dec 1st, 2021

उपवास (जीरा) राईस

Navratri 2018 Jai Maharashtra news

Navratri 2018 Jai Maharashtra news

साहित्य 

 • वरीचे तांदूळ – 200 ग्रॅम
 • तूप – 1 टेस्पून
 • पाणी – 350 मिली
 • जीरे – (1.2 टीस्पून)
 • कडीपत्ता – 5-6 न.
 • हिरव्या मिरच्या – 2 न.
 • सैंधव मीठ – 1 टीस्पून

 

कृती 

 • एका टोपात पाणी घालून तांदूळ 1 तास तसेच भिजवून ठेवा.
 • प्रथम एका पॅनमध्ये तूप टाका.
 • त्यानंतर त्यात जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घाला. नंतर थोडे पाणी टाका.
 • पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तांदूळ घालून ते 10 मिनिटे शिजवा.
 • त्यात चवीनूसार मीठ घाला. आणि एक मिनीट शिजवा
 • त्यानंतर गॅस बंद करा आणि गरम सर्व्ह करावे.  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *