Sat. Jul 4th, 2020

इंस्टाग्रामवर क्रिस गेलचा पंजाबी डान्स

वृत्तसंस्था, मुंबई

लवकरच आयपीएल सुरु होतयं यानिमित्ताने अनेक क्रिकेटपटुंना आता भारताचे वेध लागले आहेत. कॅरेबियन बिस्ट ख्रिस गेल हा सुद्धा लवकरच भारतात येतोय. भारतात क्रिस गेलचे अनेक फॅन आहेत.

त्यांना ही खुशखबर देण्यासाठी गेलने त्याच्या इंस्टाग्रामवर पंजाबी गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि या व्हिडीओला चाहत्यांनी देखील काही तासांत पसंती दर्शवली आहे.

या व्हिडीओत ख्रिसने पंजाबी गाण्यावर ताल धरलाय. जणू तो पंजाबचाच असल्याप्रमाणे नाचतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *